Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महाराष्ट्राला लाज आणणारी घटना! १० वर्षाच्या मुलादेखत आईवर केला सामूहिक बलात्कार; फरारी नराधमांना तासाभरात बेड्या

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 29 May 2024, 20:34

पिंपळनेर : धुळे जिल्ह्यात महाराष्ट्राला लाज आणणारी घटना घडली आहे. पिंपळनेर येथे बैल मार्केटमध्ये उंभर्टी येथील मजुरीकाम करणाऱ्या ३९ वर्षीय विवाहितेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर फरार झालेल्या संशयित आरोपींना पिंपळनेर पोलिसांनी एका तासाच्या आत बेड्या ठोकल्या आहेत.

याप्रकरणी विवाहित महिलेने पिंपळनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे. निलेश सतीश निकम (वय-३२) व स्वप्निल शिवाजी वाघ (वय-२६) संशयित आरोपींची नावे आहेत.

पिंपळनेर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मी आणि माझा मुलगा नेहमीप्रमाणे सटाणा येथील कांदा व्यापाऱ्याकडे मजुरीसाठी गेलो होतो. रविवारी (ता.२६) सटाणा येथील काम उरकून सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास रिक्षाने घरी जाण्यासाठी निघालो आणि रात्री आठच्या सुमाराम पिंपळनेर बसस्थानकात उतरलो.

मात्र, पिंपळनेर तेथून गावी जाण्यासाठी बस नसल्याने मी आणि मुलाने बसस्थानकात काहीवेळ बस ची वाट पहिली. बस मिळाली नाही म्हणून सामोडे चौफुली येथे खासगी वाहनाची प्रतीक्षा करीत असताना रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास पिंपळनेर बसस्थानकाच्या दिशेने पांढऱ्या रंगाचे पिकअप वाहनातून आलेल्या दोघांनी मला आणि माझ्या मुलाला जबरदस्तीने बैल बाजारातील मैदानावर नेले. तसेच मुलाला दमबाजी करत मारहाण करत माझ्यावर अत्याचार केला, असं फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

आधी अपंग करण्याचा कट, नंतर लोहगडवरून ढकलून करणार होते केतनची हत्या; कॉन्ट्रॅक्ट किलिंगच्या कटाचा खुलासा

Tuesday, 8 September 2026, 9:08

नळ स्टॉप ते माणिकबाग मेट्रोचा मार्ग मोकळा! कर्वे पुतळा, आंबेडकर चौकात उभारणार दुमजली पूल

Tuesday, 8 September 2026, 8:57

मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा मोठा परिणाम! मराठा विद्यार्थ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय, 200 कोटींचा निधी मंजूर

Tuesday, 8 September 2026, 8:29

महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल! 8 सप्टेंबरला कुठे बरसणार पाऊस? जाणून घ्या आजचा हवामान अंदाज

Tuesday, 8 September 2026, 8:14

Daily Horoscope: 8 सप्टेंबरला उघडणार नशिबाचे दरवाजे! या राशींना मिळणार मोठी संधी अन् धनलाभ

Tuesday, 8 September 2026, 7:45

हवामानाच्या बदलत्या चक्रामुळे बळीराजा संकटात! पाऊस पडणार की नाही? जाणून घ्या सविस्तर अंदाज

Monday, 7 September 2026, 22:57
Next Post
Three people beaten by unknown group in loni kalbhor pune

लोणी स्टेशन चौकात दुचाकीला साईड न दिल्याने टोळक्याकडून तिघांना बेदम मारहाण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp