Sunday, September 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिक्षक होण्याच्या स्वप्नालाच ‘पेपर’चा सौदा! महा-TET पेपरफुटी प्रकरणात पैशांच्या व्यवहाराचे थरारक सत्य उघड

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 20 September 2026, 14:14

डॉ. अशोक बालगुडे

मुंबई, ता. 20 शिक्षक होण्याच्या लाखो उमेदवारांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या महा-TET पेपरफुटी प्रकरणात पैशांचा धक्कादायक व्यवहार समोर आला आहे. पोलिसांच्या आरोपपत्रानुसार, पेपर मिळवून देण्यासाठी उमेदवारांकडून तब्बल एक लाख रुपये घेतले जात होते. व्यवहाराची हमी म्हणून काही उमेदवारांची मूळ शैक्षणिक कागदपत्रेही ताब्यात घेतल्याचे तपासात नमूद आहे.

पेपरफुटीचे धागे उत्तर प्रदेशातील आग्रा येथील मुद्रणालयापर्यंत पोहोचले आहेत. प्रश्नपत्रिका बुटाच्या तळव्याखाली लपवून बाहेर काढल्याचा पोलिसांचा आरोप असून, त्यासाठी काही जणांना हजारो रुपयांचा मोबदला दिल्याचे आरोपपत्रात नमूद आहे.

सुमारे 3500 पानी आरोपपत्रात 18 आरोपींचा उल्लेख असून 16 जणांना अटक झाल्याचे वृत्त आहे. दोन आरोपी फरार आहेत.

 

हजारो रुपयांत छापला जाणारा प्रश्नपत्रिकेचा कागद लाखांत विकला गेला; पण त्याची खरी किंमत मोजायची वेळ आली ती परीक्षेवर विश्वास ठेवणाऱ्या उमेदवारांवर. या संपूर्ण साखळीतील सूत्रधार कोण, हा प्रश्न अद्याप कायम आहे. आरोप न्यायालयात सिद्ध होणे बाकी आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

गणपती विसर्जनादरम्यान मोठा अनर्थ! मुबंईत विजेचा शॉक लागून 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Sunday, 20 September 2026, 15:11

सियाचा भांडाफोड करण्यासाठी पोलिसांची दिवस-रात्र मेहनत! १८ जणांचा ३ महिने तपास, फक्त २ तासांची झोप घेत लावला प्रकरणाचा छडा

Sunday, 20 September 2026, 15:00

जुन्नरमध्ये खळबळजनक प्रकार! ३ अल्पवयीन विद्यार्थी १९ दिवसांपासून गायब; पालक चिंतेत, फूस लावून पळवून नेल्याचा संशय

Sunday, 20 September 2026, 14:47

झारगडवाडी महादेवाच्या मंदिराचे काम अंतिम टप्प्यात; आतापर्यंत 50 लाख रुपये खर्चून उभारण्यात आले भव्य मंदिर

Sunday, 20 September 2026, 14:32

पुण्यात काळजाचा थरकाप उडवणारी दुर्घटना! रस्ता ओलांडणाऱ्या ८ वर्षांच्या चिमुकलीला ट्रॅक्टरने चिरडले; जागीच मृत्यू

Sunday, 20 September 2026, 14:28

शिक्षक होण्याच्या स्वप्नालाच ‘पेपर’चा सौदा! महा-TET पेपरफुटी प्रकरणात पैशांच्या व्यवहाराचे थरारक सत्य उघड

Sunday, 20 September 2026, 14:14
Next Post

पुण्यात काळजाचा थरकाप उडवणारी दुर्घटना! रस्ता ओलांडणाऱ्या ८ वर्षांच्या चिमुकलीला ट्रॅक्टरने चिरडले; जागीच मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp