Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shivneri Bus: प्रवाशांसाठी मोठी खुशखबर..! शिवनेरी बसेसचा सुसाट प्रवास, 230 नव्या बसेससह महिलांना अर्ध तिकीट

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 4 March 2026, 18:27

Shivneri Bus: मुंबई: मुंबई–पुणे महामार्गाची ‘राणी’ म्हणून ओळख असलेल्या शिवनेरी बस सेवेचा विस्तार आता राज्यातील इतर शहरांपर्यंत करण्यात येणार आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. लवकरच मुंबई–पुणे मार्गाबरोबरच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांदरम्यानही शिवनेरी बस धावणार आहे.

 

सन 2002 मध्ये सुरू झालेल्या या सेवेने वेळेचे काटेकोर पालन, आरामदायी आसनव्यवस्था आणि सुरक्षित प्रवासामुळे प्रवाशांचा विश्वास मिळवला आहे. तिकीट दर इतर बसपेक्षा थोडे जास्त असले तरी प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने ही सेवा नफ्यात असल्याचे सांगण्यात आले.

या शहरात धावणार शिवनेरी 

राज्यभर विस्तारासाठी 200 नवीन अत्याधुनिक व्होल्व्हो बसेस खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या बसेस ताफ्यात दाखल झाल्यानंतर नाशिक–पुणे, नाशिक–छत्रपती संभाजीनगर, नाशिक–जळगाव–धुळे, पुणे–कोल्हापूर, पुणे–सांगली, पुणे–सोलापूर, नागपूर–चंद्रपूर आणि नागपूर–अमरावती–अकोला अशा मार्गांवर सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे विविध भागांतील प्रवाशांना सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाचा पर्याय मिळणार आहे.

सध्या दादर–स्वारगेट, दादर–शिवाजीनगर, बोरीवली–स्वारगेट, बोरीवली–शिवाजीनगर, ठाणे–स्वारगेट आणि ठाणे–शिवाजीनगर या मार्गांवर ई-शिवनेरी बस सेवा सुरू असून तिला चांगला प्रतिसाद मिळत आहे. महिला प्रवासी तसेच 65 ते 75 वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना 50 टक्के सवलत, तर 75 वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा आहे.

नवीन 200 बसेसमध्ये 30 शयनयान बसेसचा समावेश असेल. दीर्घ पल्ल्याच्या प्रवासासाठी स्लिपर सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘नाहीतर मी मोदींवर हल्ला करेन; तरुणाचा सीआयएला धमकीचा मेसेज; 22 दिवसांचा कालावधी दिला अन् बक्कळ पैशांची मागणी

Friday, 10 April 2026, 21:37

‘पाच हजार दे नाहीतर’ ट्रकचालकासोबत पोलिसांची बाचाबाची; ड्रॉयव्हरला मारहाण करत चक्क ट्रक पेटवला…

Friday, 10 April 2026, 20:59

महाराष्ट्रात रिक्षा चालवायची असेल तर मराठी आलंच पाहिजे! 1 मेपासून नवा नियम लागू; नियम मोडल्यास थेट परवाना रद्द!

Friday, 10 April 2026, 20:26
RR vs RCB

RR vs RCB : पावसामुळे आयपीएलचा थरार थांबला! बारसापारा स्टेडियमवर कव्हर्सची एन्ट्री; सामना उशिरा सुरू होण्याची शक्यता

Friday, 10 April 2026, 19:48

अनैतिक संबंधांमध्ये अडसर म्हणून आईनेच काढला मुलाचा काटा! आईच्याच नावाच्या टॅटूने पटली मृदेहाची ओळख; 25 हजारांची सुपारी दिली अन्…

Friday, 10 April 2026, 19:45
politics

politics : ‘फोडाफोडी आमचा स्वभाव नाही!’ चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केली महायुतीची भूमिका; अफवांना पूर्णविराम

Friday, 10 April 2026, 19:26
Next Post

Mula Mutha River: लोणी काळभोर येथील मुळा-मुठा नदी प्रदूषणाविरोधात 'एमआयटी'च्या विद्यार्थ्यांचा एल्गार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.