Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sharad Pawar Mango : अबब खतरनाक! सोलापुरात तब्बल अडीच किलोचे आंबे ; शेतकऱ्याने आंब्याला दिले शरद पवारांचे नाव ; शेतकऱ्याने सांगितले यामागचे कारण….

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 18 May 2023, 20:07

Sharad Pawar Mango – सोलापूर : अरण (ता. माढा, जिल्हा सोलापूर) येथील शेतकरी दत्तात्रय गाडगे यांनी बागेतील आंब्याच्या झाडांवर विविध प्रयोग करत तब्बल अडीच किलोच्या आंब्याचे उत्पादन केले आहे. (Sharad Pawar Mango) या बागेत अडीच किलो आंब्याची जवळपास २० ते २५ झाडं आहेत. आणि या आंब्याला ‘शरद मँगो’ म्हणजेच शरद पवार आंबा, असे नाव दिले आहे. (Sharad Pawar Mango) हे नाव देण्यामागचे शेतकऱ्याने कारण सांगितले आहे. (Sharad Pawar Mango)

शरद पवार यांची फळबाग योजना

राज्याचे मुख्यमंत्री असताना शरद पवार यांनी फळबाग योजना आणली होती. त्याच योजनेतून आम्ही ८ एकर शेतजमिनीत जवळपास ७ हजार केशर आंब्याची रोप लावली आहेत. या अडीच किलोच्या आंब्याला शरद पवार म्हणजेच शरद मँगो, असे नाव दिले आहे.

दत्तात्रय गाडगे यांनी अडीच किलोचा आंबा उत्पादन करण्यासाठी एकाच झाडावर कलम करून विविध प्रकारचे आंबे घेतले. त्यामध्ये केशर आंब्याच्या झाडावर विविध प्रयोग केले. होमिओपॅथीचे विविध औषधांचा वापर केला. देशात प्रथमच अडीच किलोचा आंबा उत्पादन झाल्याने बारामती कृषी महाविद्यालयात असलेल्या शास्त्रज्ञांना दाखविले.

बारामती कृषी विज्ञान केंद्र आणि बारामती अग्रिकल्चर डेव्हलोपमेंट ट्रस्टचे राजेंद्र पवार यांनी याबाबत अधिक अभ्यास करण्यासाठी पुढाकार घेतला. मागील ४-५ वर्षांपासून बारामती KVK येथे तेथील वैज्ञानिक यांचे निरीक्षणाखाली शेतीमध्ये पिकावर होमिओपॅथी खते आणि औषधांचा वापराचा अभ्यास करण्यात आला.

 

दरम्यान, राजेंद्र पवार आणि डॉ. वीरेंद्र कुमार पाटील यांच्या अथक परिश्रमाने पिकावर होमिओपॅथी औषधांचा वापर करण्याचा प्रयोग यशस्वी झाला आणि अडीच किलो वजनी आंब्याचे भरघोस उत्पादन केले. बारामती कृषी महाविद्यालयातील शास्त्रज्ञांनी आंबा महोत्सवाला भेट दिली. या महोत्सवात येणारे ग्राहक शरद मँगोकडे अधिक आकर्षित होत आहेत. शरद आंब्याला अधिक मागणी करत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Shirur : शिरूर तालुक्यात बिबट्या पाठोपाठ कोल्ह्याची दहशत ; हल्ल्यात ३ शेतकरी जखमी, टाकळी हाजी परिसरातील घटना..

Election | इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर शेतकरी विकास पॅनलची एकहाती सत्ता…

Manchar News : शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍यावर बिबट्याचा हल्ला ; शेतकरी जखमी, आंबेगाव परिसरातील घटना..!

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

ती जोरात ओरडत होती अन् तो तिचा गळा चिरत होता! पुण्यात किरकोळ वादानंतर मुलाने आईची केली हत्या

Sunday, 30 August 2026, 8:30

‘हे बाळ कोणाचं?’ एका संशयाने घेतला गर्भवती प्रेयसीचा जीव; प्रियकराने शीतपेयातून डांबराच्या गोळ्या देऊन केली हत्या

Sunday, 30 August 2026, 8:16

आज महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार? आज कुठे बरसणार जोरदार सरी; जाणून घ्या आजचा हवामान अंदाज

Sunday, 30 August 2026, 7:54

Daily Horoscope: पैसा येणार की अडचण वाढणार? आज ग्रह-नक्षत्रांचा 12 राशींवर मोठा प्रभाव; तुमच्या राशीत काय जाणून घ्या

Sunday, 30 August 2026, 7:45

समृद्धी महामार्गावर गॅस पाईपलाईनला मोठी गळती! दुर्गंधीने परिसरात खळबळ; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Saturday, 29 August 2026, 23:14

मोठी बातमी! मुंबई उच्च न्यायालयाची लिपिक भरती परीक्षा रद्द; नव्या तारखेची लवकरच घोषणा

Saturday, 29 August 2026, 22:54
Next Post

Bhimathadi sahitya sammelan : भीमथडी मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी डॉ.जयप्रकाश घुमटकर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp