Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pachgani News : पाचगणीतील शिवाजी चौकावर ‘तिसऱ्या डोळ्या’ची नजर; पोलिसांना मदत होणार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 16 October 2023, 17:38

लहू चव्हाण

Pachgani News : पाचगणी : पोलीस प्रशासन आणि व्यावसायिकांकडून लावलेल्या सीसीटीव्हीमुळे पाचगणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ‘तिसऱ्या डोळ्या’च्या निगराणीखाली राहणार आहे. नवरात्र उत्सवात सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असल्याने टवाळखोर आणि उत्सवांमध्ये विघ्न आणणाऱ्यांवर पोलिसांना नजर ठेवता येणार आहे.

 

कायदा व सुव्यवस्था भक्कम होण्यास मदत

सध्यपरिस्थिती चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेता, व्यावसायिकांनीही दुकानांसमोर सीसीटीव्ही लावले आहेत. सध्या दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रकारही सर्वत्र सुरू आहेत. अशा समाजकंटकांवरही पोलिसांची विशेष नजर असणार आहे. (Pachgani News) कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांना सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्वरित ताब्यात घेत, कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश माने यांनी सांगितले.

या वेळी बोलताना राजेश माने म्हणाले की, पोलीस प्रशासन व व्यावसायिकांच्या माध्यमातून सुरक्षित पर्यटननगरी पाचगणीसाठी ‘सीसीटीव्हीचे’चे जाळे अधिक मजबूत केले जाणार आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था भक्कम होण्यास मदत होईल.(Pachgani News)  यापूर्वी शहरात लावलेल्या काही नादुरुस्त कॅमेऱ्यांचीही दुरुस्ती केली जाणार आहे. मोक्याच्या ठिकाणी उच्च क्षमतेचे कॅमेरे कार्यान्वित करण्यात येणार असून, नागरिकांबरोबरच पर्यटकांची सुरक्षा हेच पाचगणी पोलिसांचे प्राधान्य असेल.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pachgani News : आंतरशालेय तालुकास्तरीय ‘ॲथलेटिक्स स्पर्धेत’ नॅशनल पब्लिक स्कूलचे घवघवीत यश..

Pachgani News : विभागीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेत पाच जिल्ह्यांतील १,२५० स्पर्धकांची दमदार कामगिरी

Pachgani News : आंब्रळच्या उपसरपंचपदी भानुदास बिरामने बिनविरोध

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

केडगाव येथील धक्कादायक प्रकार! अवैध्यरित्या गर्भपात केल्याने २ डॉक्टरांवर गुन्हा दाखल

Sunday, 7 June 2026, 19:51

पुणे-मुंबई मार्ग ठप्प! 3 ते 4 किलोमीटर लांब रांगा; लोणावळ्यात पर्यटकांसह भाविकांचे हाल

Sunday, 7 June 2026, 19:44

हरवलेले मोबाईल परतले! बारामती तालुका पोलिसांची ‘हायटेक’ कामगिरी; 6 महिन्यांत 22 जणांना मिळाला दिलासा

Sunday, 7 June 2026, 19:13

पुण्यातील प्रकार! प्रेमप्रकरणातून छळ झाल्याने 21 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 18:40

जागतिक सायकल दिनानिमित्त फुरसुंगीच्या सायकलपटूंची पुणे ते गोवा सायकल राईड..

Sunday, 7 June 2026, 18:06

गॅस दरवाढीवरून राजकारण पेटलं! शरद पवारांचा केंद्र सरकारवर निशाणा, तर फडणवीसांकडून धोरणाचं समर्थन

Sunday, 7 June 2026, 18:02
Next Post

Pune Police News : 'एलसीबी'चे अविनाश शिळीमकर यांच्यासह पथकाला 'उत्कृष्ट गुन्हे प्रकटीकरण पुरस्कार' ; अत्यंत क्लिष्ट प्रकरणांचा शिताफीने लावला छडा..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.