Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pachgani News : पाचगणी पोलिस ठाण्याला सर्वोत्कृष्ट दोषसिद्धी पुरस्कार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 21 October 2023, 14:31

लहू चव्हाण

Pachgani News  : पाचगणी : विविध ठाण्यांमधील निकोप स्पर्धा वाढीस लागावी, कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्ह्यांना प्रतिबंध, दोषसिद्धी यात सुधारणा व्हावी. दिलेल्या मर्यादेत उत्कृष्ट रितीने काम करणे तसेच गुन्हेगारीला प्रतिबंध आणि गुन्हा तपास आदी हेतू साध्य करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या कामकाजाचा सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख हे प्रत्येक महिन्यात आढावा घेतात. त्यामध्ये सर्वोत्कृष्ट कार्य पार पाडलेल्या पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी तसेच अंमलदारांचा प्रमाणपत्र, पुरस्कार देऊन गौरव करतात.

 

पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडून कौतुक

ऑगस्ट 2023 या महिन्यात पाचगणी पोलीस स्टेशनने सर्वात जास्त दोषसिद्धी प्राप्त करून संपूर्ण जिल्ह्यात सर्वोत्तम कामगिरी केली आहे. (Pachgani News) त्याबद्दल पाचगणी पोलीस ठाण्याचे प्रभारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांच्यासह अमलदारांचा सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पुरस्कार देऊन गौरव केला. याबद्दल पाचगणी पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pachgani News : ई- केवायसी प्रकिया पूर्ण करण्याचे पाचगणी नगरपरिषदेचे आवाहन

Pachgani News : भिलार येथे पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन प्रणालीद्वारे कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन

Pachgani News : पाचगणीतील विद्यार्थ्यांनी अमृत कलशामध्ये पवित्र माती टाकत घेतली पंचप्राण शपथ

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सुशिक्षित बेरोजगार तरुणांना फसवले! आयटी नोकरीचे खोटे आश्वासन अन् 43 लाखांची फसवणूक; कंपनी मालकावर गुन्हा दाखल

Sunday, 7 June 2026, 17:20

केडगावमध्ये बेकायदेशीर गर्भपात प्रकरण; केडगाव येथील लवंगारे डॉक्टरसह उरुळी कांचन येथील डॉ. तुकाराम मोटे यांच्यावर गुन्हा दाखल..

Sunday, 7 June 2026, 16:57

पुण्यात लेडी ‘डॉन’चा खाकी गणवेशात राडा! लष्कर परिसरात पीएसआय असल्याचे सांगून केली फसवणूक; ‘नेमप्लेट’वरून फुटले बिंग

Sunday, 7 June 2026, 16:33

‘आम्हाला सल्ला देण्याची गरज नाही’; रोहित पवारांना सुनील तटकरेंनी सुनावलं; राज्यसभेच्या उमेदवारीवरून जुंपली

Sunday, 7 June 2026, 16:00

पुण्यात मध्यरात्री थरार! संशयास्पद हालचाली; थरारक पाठलाग अन् झडती घेतल्यावर जे सापडलं ते पाहून पोलिसही चक्रावले

Sunday, 7 June 2026, 15:17

आधी ऑनलाईन मैत्री, मग महिलेने प्रेम अन् लग्नाचं आमिष दाखवून जाळ्यात ओढलं; विश्वास संपादन केला अन्…..

Sunday, 7 June 2026, 14:46
Next Post
RBI not considering re-introduction of Rs 1000 currency notes Report

आता 1000 रुपयांची नोट बाजारात परत येणार का? आरबीआयने दिली 'ही' माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.