Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नगर : गायींची तस्करी आणि कत्तलीवर कोतवाली पोलिसांची पुन्हा मोठी कारवाई

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 1 January 2024, 15:24

नगर : दोन दिवसांपूर्वीच नगरमधल्या दोन ठिकाणी छापा टाकून गोवंशीय जनावरांना डांबून ठेवत त्यांची कत्तल केल्याप्रकरणी ५ जणांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत एकूण ५ लाख ६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा कोतवाली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

शहरातील कारी मस्जिद जवळ अर्धवट बंद खोलीत ५ लाख ६० हजार किमतीचे गोमांस जप्त करत औवेस राशीद शेख (वय २४) रा. आंबेडकर चौक झेंडीगेट अहमदनगर, शोएब अब्दुल रउफ कुरेशी (वय २८) रा. कारी मशिदजवळ बाबा बंगाली अहमदनगर या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. तर एका इमारतीच्या तळ मजल्यावर १ लाख ६५ हजार किमतीची ११ गोवंशीय जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने डांबून ठेवल्याप्रकरणी जाहिद रउफ सय्यद (वय २३)रा. बारा इमाम कोठला अहमदनगर यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असा एकूण ७ लाख २५ हजार रकमेचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

या आरोपींवर भा.द.वि.कलम २६९ महाराष्ट्र प्राणी रक्षा अधिनियम सन १९९५ चे सुधारीत सन २०१५ चे कलम ५ (क) ९ (अ) सह प्राणी क्लेष प्रतिबंध अधिनियम सन १९६० चे कलम ११ प्रमाणे पो.कों.अभय कदम यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशाप्रकारे ३ दिवसांत जिवंत जनावरे आणि गोमांस असा १२ लाख ८५ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करत एकूण ८ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

ही कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे पोलीस जवान तनवीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, संदिप थोरात, सोमनाथ राऊत, अमोल गाढे, इनामदार, सुजय हिवाळे, सलिम शेख, अतुल काजळे, अभय कदम, यांच्या पथकाने केली आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47
Next Post

प्रा. यशवंत आढाव यांना अभियांत्रिकी शाखेतील पीएचडी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.