Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Jalgaon Politics: तरुण उमेदवार कोमात, ७७ वर्षांची माऊली जोमात; विजयी गुलाल लागताच आजीबाईंना अश्रू अनावर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 22 December 2025, 10:43

Jalgaon Politics:  जळगाव : महाराष्ट्रातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या निकालात सत्ताधारी महायुतीला मोठे यश मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद नगरपरिषदेतील निकालाने विशेष लक्ष वेधून घेतले. येथे 77 वर्षीय जनाबाई भगवान रंधे यांनी नगरसेवकपदाची निवडणूक जिंकून सर्वांसमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे. Jalgaon Politics

 

हेही वाचा- पुणे जिल्हा अजितदादांचाच! शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात महायुतीचा झेंडा; वाचा कोणाला किती जागा मिळाल्या?

मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर जनाबाई रंधे यांच्या विजयाची घोषणा होताच त्यांना आनंदाश्रू अनावर झाले. नगरपरिषद कार्यालयात पोहोचताच त्या भावूक झाल्या आणि अनेक कार्यकर्ते व नातेवाईकांच्या गळाभेटी घेतल्या. त्यांच्या डोळ्यातील आनंदाश्रूंनी उपस्थित अनेकांना भावूक केले. हा क्षण पाहण्यासाठी परिसरातील नागरिकही मोठ्या संख्येने जमा झाले होते.

जनाबाई रंधे यांचा हा विजय केवळ एक राजकीय यश नाही, तर तो जिद्द, संघर्ष आणि जनतेच्या विश्वासाचा विजय मानला जात आहे. वयाच्या 77 व्या वर्षी नगरसेवक म्हणून निवडून येत त्यांनी वय हे यशाच्या आड येत नाही, हे दाखवून दिले. अनेक वर्षांपासून त्या सामाजिक कामात सक्रिय असून स्थानिक प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवत होत्या. याच कामाची पोचपावती म्हणून नागरिकांनी त्यांना भरभरून मते दिल्याचे बोलले जात आहे.

नशिराबाद नगरपरिषद निवडणुकीत भाजप आणि शिंदे सेना युतीने एकूण 14 जागांवर विजय मिळवला आहे. या निकालामुळे नगरपरिषदेत महायुतीचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. भाजपचे योगेश पाटील नगराध्यक्षपदी निवडून आले असून, हा विजय संघटित कामाचा परिणाम असल्याचे त्यांनी सांगितले.

योगेश पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे हे यश मिळाल्याचे नमूद केले. नशिराबाद नगरपरिषदेतील निकालामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून, आगामी काळात विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार; नराधमाला अटक, न्यायालयाचे डीएनए चाचणीचे आदेश

Wednesday, 8 April 2026, 22:12

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Yawat

Yawat : यवत पोलिसांचा गावठी हातभट्टी चालकावर छापा, 500 लिटर रसायनसह 35 लिटर गावठी हातभट्टी हस्तगत

Wednesday, 8 April 2026, 20:16
ashok kharat

Ashok Kharat : शिर्डीत अशोक खरातचे बनावट ‘इन्कम टॅक्स’ रेडचे जाळे; उद्योगपतींना कोट्यवधींचा गंडा

Wednesday, 8 April 2026, 20:01
Next Post

राजगड किल्ल्यावर परफ्यूममुळे 25 पर्यटक जखमी; नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.