Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खळबळजनक…! महिलेवर सामूहिक बलात्कार; भावासंह मित्रावर गुन्हा दाखल, जळगावातील घटना

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 25 June 2024, 18:42

जळगाव : जळगावमध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. विवाहितेचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देत, तिच्यावर चुलत भावासह त्याच्या दोन मित्रांनी वेळोवेळी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी २३ जून रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हि घटना ४ डिसेंबर २०२२ ते ६ जून २०२४ या दरम्यान घडला आहे. संशयित आरोपी बंटी दीपक नेतले (रा. दोंडाईचा जि. धुळे), सचिन किशोर भाट, निलेश युवराज तमाईचे दोघेही (रा. नंदुरबार) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, महिला दोंडाईचा येथे काकाच्या मुलीच्या लग्नात गेली होती. त्यावेळी ती लग्नाच्या ठिकाणी कपडे बदलत असताना महिलेचा चुलत भाऊ याने चोरून तिचा व्हिडीओ व फोटो काढले. यानंतर आरोपी सचिनने महिलेला हे सर्व फोटो दाखविले. महिलेने फोटो डिलीट कर, म्हणून सांगितले.

मात्र, आरोपीने नकार देत, मी तुला जळगावला भेटायला येईल असे सांगितले. त्यांनतर वेळोवेळी त्याने व्हिडीओ व फोटो दाखवून जळगाव येथील घरात, पायघन हॉस्पिटलच्या मागील ठिकाणी, दोंडाईचा शहरात जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार केला.

 

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत सामूहिक बलात्कार

तसेच पाळधी गावापुढच्या जंगलात महिलेला फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत सचिन भाट याने व त्याचा मित्र निलेश तमाईचे या दोघांनी मिळून महिलेवर बलात्कार केला. तसेच ६ जून रोजी एका पत्र्याच्या खोलीत सचिन भाट व त्याचा मित्र बंटी नेतले यानेही महिलेवर बलात्कार केला. या त्रासाला कंटाळून सदर महिलेने पती व कुटुंबियांना हा प्रकार सांगितला. दरम्यान हा प्रकार तिला सहन न झाल्याने थेट एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे हे करीत आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

समृद्धी महामार्गावर गॅस पाईपलाईनला मोठी गळती! दुर्गंधीने परिसरात खळबळ; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Saturday, 29 August 2026, 23:14

मोठी बातमी! मुंबई उच्च न्यायालयाची लिपिक भरती परीक्षा रद्द; नव्या तारखेची लवकरच घोषणा

Saturday, 29 August 2026, 22:54

पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मोठा विजय! 17 दिवसांच्या उपोषणानंतर सरकार झुकलं; धडाधड GR जारी

Saturday, 29 August 2026, 22:39

धबधब्यावरचा आनंद ठरला अखेरचा!पाय घसरला अन् तरुणी वाहून गेली; दुर्दैवी मृत्यू

Saturday, 29 August 2026, 21:39

पोल्ट्री आणि पशुपालकांच्या न्याय्य हक्कासाठी 1 सप्टेंबरला पुण्यात मूक मोर्चा: GR असूनही अंमलबजावणी का नाही?

Saturday, 29 August 2026, 21:24

खाजगी क्लासला फाटा; स्व-अभ्यासाच्या जोरावर ऋषिकेश बेंद्रे राज्यात प्रथम!

Saturday, 29 August 2026, 20:16
Next Post

मोर्फा कंपनीच्या जिल्हाध्यक्षपदी कुंडलिक धुमाळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp