Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Dhule Crime News : पोलिसांची मोठी कारवाई; गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे, गुटख्यासह लाखांचा मुद्देमाल जप्त

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 1 January 2024, 16:19

Dhule Crime News धुळे : जिल्हा पोलीसांनी थर्टी फर्स्टच्या मोक्यावर मोठी कारवाई केली आहे. यात गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे, गुटखा असा सुमारे एकूण 12 लाख 54 हजार 235 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. धुळे पोलिसांकडून एकाच दिवशी अनेक कारवाया करण्यात आल्या आहेत.

पोलिसांनी सोनगीर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन लाख 24 हजार 640 रुपये किमतीचा गुटखा, आणि आठ लाख रुपये किमतीचे आयशर वाहन असा सुमारे दहा लाख 24 हजार 640 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. एकाच दिवसात पोलिसांनी तब्बल 328 कायदेशीर कारवाया करून बारा लाख 54 हजार 235 रुपये किमतीची दंड रक्कम आणि मुद्देमाल हस्तगत केला आहे.

धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाने विविध ठिकाणी 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर तब्बल 328 कायदेशीर कारवाया केल्या. यात ड्रिंक अँड ड्राईव्हच्या 91 केसेस, मोटार वाहन कायद्यान्वये 117 केसेस दाखल झाल्या आहेत. या सोबतच शिरपूर शहर पोलिसांनी दोन गावठी पिस्टल पाच जिवंत काडतुस असा सुमारे 75 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

दारूबंदी कायद्यान्वये तब्बल 99 केसेस पोलिसांनी दाखल केले असून यात एक लाख 61 हजार 325 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच जुगार कायद्यान्वये 19 केसेस दाखल करण्यात आल्या असून सुमारे अकरा हजार 70 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

एलसीबीने याआधीही जप्त केला गुटखा
मुंबई-आग्रा महामार्गावरून होणारी गुटख्याची तस्करी रोखत नगावबारी परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सव्वादोन लाखांचा गुटखा व पाच लाखाचा ट्रक असा मुद्देमाल काही दिवसांपूर्वीच जप्त केला आहे. याप्रकरणी ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10
Next Post

पुण्यात 2023 मध्ये तब्बल 394 बलात्काराचे गुन्हे; मुली, महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.