Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: शिक्षक की नराधम! ‘कोणाला सांगितलं तर मारून टाकेल’ आठवीच्या विद्यार्थिनीवर चक्क मुख्याध्यापकाकडून अत्याचार

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 24 December 2025, 16:19
Crime News: Teacher or murderer! 'If she tells anyone, she will kill him', principal brutally tortures 8th grade student

नंदुरबार: नंदुरबार जिल्ह्यातील (Crime News) धडगाव तालुक्यात असलेल्या (Nandurbar News) तलाई येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेतून एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. शाळेच्या मुख्याध्यापकाने आठवीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी धडगाव पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकासह वसतिगृह व्यवस्थापिकेवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

 

मिळालेल्या माहितीनुसार, तलाई येथील शासकीय आश्रम शाळेत शिकणाऱ्या एका 13 वर्षीय विद्यार्थिनीवर मुख्याध्यापक रायसिंग वसावे याने लैंगिक अत्याचार केले. इतकेच नाही तर हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही त्याने पीडितेने दिली होती. या नराधम मुख्याध्यापकाला वसतिगृहाची व्यवस्थापिका मालती पाडवी हिने मदत केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे, त्यामुळे तिच्यावरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हा सर्व प्रकार पीडित मुलीने हिंमत एकवटून आपल्या आई-वडिलांना सांगितल्यानंतर उघडकीस आला. आपल्या मुलीसोबत झालेला हा भयानक प्रकार ऐकून पालकांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली.

या घटनेची माहिती मिळताच आदिवासी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आश्रम शाळांसारख्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ठिकाणी अशा घटना घडत असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. धडगाव पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वेगाने सुरू केला आहे. आश्रम शाळांमधील मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा गंभीरपणे समोर आला आहे.

प्रशासनाकडून अशा नराधम कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची आणि कायदेशीर कारवाईची मागणी होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली असून लवकरच त्यांना अटक केली जाईल. या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रातूनही तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘तुझे तसले फोटो घरच्यांना दाखवेल’ तरुणीशी प्रेमाचं खोटं नाटक करत वारंवार शरीरसंबंध ठेवले; लग्नाचा विषय निघताच धमकी देत….

Thursday, 2 April 2026, 20:30
'I was going to send her to school today': Grandmother's lament for her beloved granddaughter in Pune; Unknown person kills toddler in her sleep...

‘आज तिला शाळेत घालणार होते हो’ पुण्यात लाडक्या नातीसाठी आजीचा आकांत; अज्ञात व्यक्तीने झोपेतच चिमुकलीला संपवलं…

Thursday, 2 April 2026, 19:40
pune

Pune : दत्तात्रय भरणे यांचा पावसातच धडाकेबाज दौरा! मुसळधार पाऊस, गारपीटीत कृषिमंत्री थेट बांधावर, नुकसानग्रस्त पिकांची पाहणी..

Thursday, 2 April 2026, 19:35

पोलीस की नराधम! ‘तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव पैसे देईन’ म्हणत महिलेकडे शरीरसुखाची मागणी; नराधम अधिकारी गजाआड

Thursday, 2 April 2026, 18:42

सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा आणि दिग्गज नेत्यांची दांडी! तटकरेंनी दिलं स्पष्टीकरण, पण पत्रातील ‘त्या’ घोळामुळे चर्चांना उधाण

Thursday, 2 April 2026, 17:53

‘दादा हे मला त्रास देतात’ बहिणीची छेड काढणाऱ्यांचा भावाने घेतला बदला; थंड डोक्याने खुनाचा कट रचला अन् भरदिवसा गोळीबार करत…

Thursday, 2 April 2026, 17:51
Next Post

Pune Traffic Police: तळीरामांनो, आरटीओची नजर तुमच्यावरच आहे! मद्यपान करून गाडी चालवली तर नवीन वर्षाची सुरुवात पोलीस ठाण्यात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.