Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ashok Kharat Case: ‘कॅप्टन’च्या पार्टनरचा कारनामा! शिर्डीत दर्शनाच्या रांगेत उभ्या असलेल्या महिलेला तिचेच अश्लील फोटो दाखवले; महिलेच्या पायाखालची जमीन…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 19 March 2026, 19:13
Ashok Kharat Case: The exploits of 'Captain's' partner! A woman standing in a queue for darshan in Shirdi was shown her own obscene photos; The ground beneath the woman's feet...

नाशिक: नाशिकमध्ये कथित ज्योतिषी ‘कॅप्टन’ अशोक खरात (Ashok Kharat Case) प्रकरणात नवे धक्कादायक तपशील समोर येत असतानाच या प्रकरणात दुसरी मोठी अटक (Nashik News) करण्यात आली आहे. खरातसोबत काम करणारा नीरज जाधव याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या अटकेमुळे संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढली आहे. (Latest Marathi News)

 

मिळालेल्या माहितीनुसार, नीरज जाधव याच्यावर एका महिलेचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ तयार करून ते दाखवण्याचा आणि पाठवण्याचा गंभीर आरोप आहे. संबंधित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, ती शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी रांगेत उभी असताना नीरज जाधव तिच्याकडे आला आणि मोबाईलमधील तिचे कथित आक्षेपार्ह फोटो दाखवले. हे फोटो पाहून ती हादरली. या प्रकारामुळे ती पुन्हा मानसिक दबावाखाली गेल्याची माहिती आहे.

या प्रकरणात 18 फेब्रुवारी रोजी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. नीरज जाधवने पीडित महिलेचे मोर्फ केलेले अश्लील व्हिडिओचे स्क्रीनशॉट पाठवले होते, असा आरोप आहे. या माध्यमातून महिलांना ब्लॅकमेल करून त्यांना जाळ्यात ओढण्याची पद्धत वापरली जात असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.

या संपूर्ण प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडे (SIT) सोपवण्यात आला असून, त्याचे नेतृत्व तेजस्वीनी सातपुते करत आहेत. तपासात आणखी आरोपी आणि पीडित समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणात राज्य पातळीवरही हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. भोंदूगिरीच्या आडून चालणाऱ्या अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश आधीच देण्यात आले होते. त्यानुसार पोलिसांनी गोपनीयपणे पुरावे गोळा करत कारवाई केली.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58

पुण्यात मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार; नराधमाला पुणे न्यायालयाचा दणका, २५ वर्ष सक्तमजुरी अन् १ लाख रुपये दंडाची शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 22:35

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Next Post
Petrol Diesel Rate

Petrol Diesel Rate : सर्वसामान्यांसाठी गुड न्यूज! आता खिसा रिकामी होणार नाही; पेट्रोल-डिझेलच्या किमती आता भडकणार नाहीत?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.