Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ashok Kharat: अशोक खरातचे किळसवाणे कारनामे उघड! महिलांना केबिनमध्ये बोलावून अश्लील चाळे करायचा; स्वतः लघवी करून महिलांनी ती प्यायला…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 18 March 2026, 22:16
Ashok Kharat: Ashok Kharat's disgusting deeds revealed! He would invite women to the cabin and have obscene sex; he would urinate himself and make women drink it...

नाशिक: नाशिकमध्ये स्वतःला ज्योतिषी आणि ‘कॅप्टन’ म्हणून ओळख निर्माण (Ashok Kharat) करणाऱ्या अशोक खरात प्रकरणाने राज्यात मोठी खळबळ उडवली आहे. नाशिक क्राइम ब्रँचने त्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली असून तपासात समोर येत असलेल्या माहितीमुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे. (Latest Marathi News)

 

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरात महिलांना भविष्य सांगण्याच्या नावाखाली कॅनडा कॉर्नर येथील आपल्या कार्यालयात बोलवत असे. विश्वासात घेतल्यानंतर तो महिलांशी अश्लील वर्तन करत असल्याचे आरोप आहेत. काही महिलांवर मानसिक दबाव टाकून त्यांचे लैंगिक शोषण करण्यात आले, तर काही महिलांना त्याने आपल्या केबिनमध्ये बोलावून स्वतःची लघवी प्यायला भाग पाडले. अशीही माहिती तपासातून समोर येत आहे. या प्रकरणातील तपशील अत्यंत धक्कादायक असल्याने पोलिस अधिक तपास करत आहेत.

या प्रकरणात सर्वाधिक गंभीर बाब म्हणजे पोलिसांनी हस्तगत केलेल्या डिजिटल पुराव्यांमधून अनेक महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ सापडल्याची माहिती आहे. त्यामुळे हा प्रकार केवळ एका घटनेपुरता मर्यादित नसून दीर्घकाळ चाललेल्या शोषणाच्या साखळीचा भाग असू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील काही दिवसांत आणखी पीडित महिला पुढे येण्याची शक्यता आहे.

या प्रकरणाला राजकीय आणि सामाजिक पातळीवरही वेगळे परिमाण मिळाले आहे. सिन्नर तालुक्यातील ‘श्री शिवनिका संस्थान’ या मंदिराशी अशोक खरात संबंधित होता आणि या ट्रस्टशी रूपाली चाकणकर यांचे नाव जोडले गेले आहे. तसेच काही प्रभावशाली व्यक्ती या ठिकाणी येत असल्याची माहिती समोर आल्याने चर्चेला अधिक उधाण आले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सायबर चोरट्यांना आरबीआयचा दणका! 10 हजारांच्या व्यवहारासाठी आता १ तास थांबवावं लागणार; फसवणूक रोखण्यासाठी “नवे नियम”

Friday, 10 April 2026, 23:00

इराणमधील युद्धविरामानंतर मोठा दिलासा! एलपीजी सिलेंडरचा पुरवठा सुरळीत; मंत्रालयाने दिला टंचाईच्या अफवांना पूर्णविराम

Friday, 10 April 2026, 22:14

‘नाहीतर मी मोदींवर हल्ला करेन; तरुणाचा सीआयएला धमकीचा मेसेज; 22 दिवसांचा कालावधी दिला अन् बक्कळ पैशांची मागणी

Friday, 10 April 2026, 21:37

‘पाच हजार दे नाहीतर’ ट्रकचालकासोबत पोलिसांची बाचाबाची; ड्रॉयव्हरला मारहाण करत चक्क ट्रक पेटवला…

Friday, 10 April 2026, 20:59

महाराष्ट्रात रिक्षा चालवायची असेल तर मराठी आलंच पाहिजे! 1 मेपासून नवा नियम लागू; नियम मोडल्यास थेट परवाना रद्द!

Friday, 10 April 2026, 20:26
RR vs RCB

RR vs RCB : पावसामुळे आयपीएलचा थरार थांबला! बारसापारा स्टेडियमवर कव्हर्सची एन्ट्री; सामना उशिरा सुरू होण्याची शक्यता

Friday, 10 April 2026, 19:48
Next Post

अखेर 'तो' वाद शमला! बारामती हॉस्पिटलच्या नामकरणावरून मोठा निर्णय; हसन मुश्रीफांनी विधानसभेत दिली माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.