Tuesday, October 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अन् त्याने स्वतःच्याच लहान बहिणीच्या शरीराचे लचके तोडले! लग्नाचं आमिष दाखवलं, कोवळ्या वयाचा फायदा घेत वारंवार अत्याचार; बहीण गर्भवती राहताच…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 13 October 2026, 20:53

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. पीडित मुलगी अवघ्या १४ वर्षे १६ दिवसांची असून, तिच्या चुलत भावाने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर मुलगी गर्भवती राहिली आणि तिने एका नवजात बालिकेला जन्म दिला.

मिळालेल्या माहितीनुसार, चांदवड तालुक्यातील एका गावातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. आरोपीने पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी जवळीक साधली. त्यानंतर ९ जानेवारी २०२६ ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत तिच्या राहत्या घरी वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिली. अखेर तिने एका बालिकेला जन्म दिला.

या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ६४(२) आणि ६५(१), तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा अर्थात पॉक्सो कायद्यातील कलम ४, ६, ८ आणि १२ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस उपनिरीक्षक अमोल बी. पवार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. अल्पवयीन मुलीच्या सुरक्षिततेचा आणि तिच्या वैद्यकीय व मानसिक आधाराचा प्रश्नही या घटनेमुळे ऐरणीवर आला आहे. तपासातून या प्रकरणातील अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

बारामतीतील घरफोडीचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश! महिला आरोपीकडून ५ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त

Tuesday, 13 October 2026, 20:58

अन् त्याने स्वतःच्याच लहान बहिणीच्या शरीराचे लचके तोडले! लग्नाचं आमिष दाखवलं, कोवळ्या वयाचा फायदा घेत वारंवार अत्याचार; बहीण गर्भवती राहताच…

Tuesday, 13 October 2026, 20:53

पुण्यात चिमुकल्या श्वानासोबत रिक्षाचालकाचं क्रूर कृत्य! बेल्टने मारलं, भिंतीवर आपटलं नंतर चौथ्या मजल्यावरून खाली फेकत…

Tuesday, 13 October 2026, 19:29

दिल्लीच्या राजकारणात भूकंप! मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात फेरफार होण्याच्या चर्चा; केंद्रीय मंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा…

Tuesday, 13 October 2026, 19:19

शेतकऱ्यांनो आता उत्पन्न डबल होणार! शेतकरी उत्पन्न वाढीसाठी सरकारचा नवा ‘मास्टरप्लॅन’; जाणून घ्या सविस्तर…

Tuesday, 13 October 2026, 19:03

‘Old Monk’ बंदीचा फटका सरकारच्या तिजोरीला! सरकारचे कोट्यवधी रुपये बुडाले; कंपनीला ५०० कोटींचं नुकसान

Tuesday, 13 October 2026, 18:57
Next Post

बारामतीतील घरफोडीचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश! महिला आरोपीकडून ५ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp