Wednesday, October 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बारामतीतील घरफोडीचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश! महिला आरोपीकडून ५ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 13 October 2026, 20:58

आदित्य बोराटे

बारामती : बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणात जयपाल लखन पवार (वय ४१, रा. निरावाघज फाटा, निरावाघज, ता. बारामती, जि. पुणे) या महिलेला बारामती एसटी बसस्थानक परिसरातून ताब्यात घेण्यात आले. तिच्याकडून चोरीस गेलेले चार तोळे वजनाचे, ५ लाख ४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४८१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(ब) आणि ३३१(३) नुसार घरफोडीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा समांतर तपास करून तो उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी दिल्या होत्या.

त्यानुसार ६ ऑक्टोबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन माहिती घेत तपास सुरू केला. तपासादरम्यान गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, या गुन्ह्यात संबंधित महिलेचा सहभाग असल्याचे समोर आले. ती बारामती बसस्थानक परिसरातून साताऱ्याला जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

 

या माहितीच्या आधारे बारामती तालुका पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कॉन्स्टेबल एस. एस. देवकाते यांना सोबत घेऊन पथकाने बसस्थानक परिसरात सापळा रचला. यावेळी महिलेला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान तिने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी नमूद केले. तिच्याकडून चोरीस गेलेले चार तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, ज्यांची किंमत ५ लाख ४ हजार रुपये आहे, जप्त करण्यात आले.

सदरची कारवाई ही पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस. डी. वाळुंज, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक कारंडे, सहाय्यक फौजदार शिवाजी निकम, पोलीस हवालदार सचिन होळकर, स्वप्निल अहिवळे, पोपट नाळे, किशोर तेलंग, शैलेश स्वामी, पोलीस कॉन्स्टेबल तुषार चव्हाण, गणेश डेरे, राहिस मुलानी यांनी केली.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

म्हाडाच्या ४४६२ घरांच्या लॉटरीसाठी २२ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ; ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मोठी संधी

Wednesday, 14 October 2026, 23:00

वरकुटे बुद्रुकमध्ये चोरट्यांचा डल्ला! घरातून १.३० लाखांची रोकड अन् सोन्या-चांदीचे दागिने लंपास; चोरट्याविरुद्ध इंदापूर पोलिसांत गुन्हा दाखल

Wednesday, 14 October 2026, 22:21

अन् मुख्यमंत्र्यांनी पुण्यातल्या नगरसेवकांना झाप-झाप झापलं! देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर; म्हणाले “मी सगळ्यांचं रिपोर्टकार्ड…

Wednesday, 14 October 2026, 19:53

जिच्यावर विश्वास ठेवला तिनेच दिला धोका! पुण्यात घरकाम करण्याऱ्या महिलेचा कारनामा; संधी साधत कपाटातून..

Wednesday, 14 October 2026, 19:39

अंगणवाडी सेविकांसाठी मोठी खुशखबर! पदोन्नती प्रक्रियेतला अडथळा झाला दूर; ‘ती’ अट झाली रद्द

Wednesday, 14 October 2026, 19:35

पुणे जिल्ह्यातून बाहेर चारा नेण्यास सक्त मनाई! दुष्काळामुळे जिल्हा प्रशासनाचा मोठा आणि कडक निर्णय

Wednesday, 14 October 2026, 19:27
Next Post

पुण्यात वर्षभरापूर्वी झालेल्या घरफोडीचा छडा! वानवडी पोलिसांची कारवाई; ५ आरोपी अटकेत,६ लाखांचे सोने जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp