Tuesday, October 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात चिमुकल्या श्वानासोबत रिक्षाचालकाचं क्रूर कृत्य! बेल्टने मारलं, भिंतीवर आपटलं नंतर चौथ्या मजल्यावरून खाली फेकत…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 13 October 2026, 19:29

पुणे : दारूच्या नशेत पाळीव पामेरियन कुत्र्याला मारहाण करून चौथ्या मजल्यावरून खाली पत्र्यावर फेकल्याचा धक्कादायक प्रकार रविवार पेठेतील राजधानी प्लाझा इमारतीत घडला. या घटनेत कुत्र्याचा पाय आणि पाठीचा मणका मोडला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी खडक पोलिसांनी संबंधित रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

गणेश लक्ष्मण परदेशी (वय ५२, रा. राजधानी प्लाझा, रविवार पेठ) असे आरोपीचे नाव आहे. सामाजिक कार्यकर्त्या आणि मिशन पॉसिबल फाऊंडेशनच्या संस्थापिका पद्मिनी पिटर स्टंम्प (वय ६८, रा. भवानी पेठ, शंकरशेठ रोड) यांनी याबाबत खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ९ ऑक्टोबर रोजी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ ऑक्टोबर रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास यश शेजवळ हा जखमी अवस्थेतील पामेरियन कुत्र्याला घेऊन मिशन पॉसिबल फाऊंडेशनमध्ये आला. तेथे कुत्र्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्याला नेमकी कोणती दुखापत झाली, याबाबत विचारणा केली असता, कुत्र्याचा मालक गणेश परदेशी याने त्याला इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली पत्र्यावर फेकल्याचे यशने सांगितले.

कुत्र्याला पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या तपासणीत त्याचा पाय आणि पाठीचा मणका मोडल्याचे समोर आले. आरोपी दारूच्या नशेत कुत्र्याला हाताने आणि बेल्टने मारहाण करत असल्याचा, तसेच त्याला भिंतीवर आपटत असल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे. कुत्र्याला इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून फेकल्याचे काही जणांनी पाहिल्याचा दावाही करण्यात आला आहे.

 

पाळीव प्राण्याला मारहाण करून क्रूर वागणूक दिल्याच्या आरोपावरून खडक पोलिसांनी गणेश परदेशी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ढोणे करीत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

बारामतीतील घरफोडीचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश! महिलेकडून ५.०४ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त

Tuesday, 13 October 2026, 20:58

अन् त्याने स्वतःच्याच लहान बहिणीच्या शरीराचे लचके तोडले! लग्नाचं आमिष दाखवलं, कोवळ्या वयाचा फायदा घेत वारंवार अत्याचार; बहीण गर्भवती राहताच…

Tuesday, 13 October 2026, 20:53

पुण्यात चिमुकल्या श्वानासोबत रिक्षाचालकाचं क्रूर कृत्य! बेल्टने मारलं, भिंतीवर आपटलं नंतर चौथ्या मजल्यावरून खाली फेकत…

Tuesday, 13 October 2026, 19:29

दिल्लीच्या राजकारणात भूकंप! मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात फेरफार होण्याच्या चर्चा; केंद्रीय मंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा…

Tuesday, 13 October 2026, 19:19

शेतकऱ्यांनो आता उत्पन्न डबल होणार! शेतकरी उत्पन्न वाढीसाठी सरकारचा नवा ‘मास्टरप्लॅन’; जाणून घ्या सविस्तर…

Tuesday, 13 October 2026, 19:03

‘Old Monk’ बंदीचा फटका सरकारच्या तिजोरीला! सरकारचे कोट्यवधी रुपये बुडाले; कंपनीला ५०० कोटींचं नुकसान

Tuesday, 13 October 2026, 18:57
Next Post

अन् त्याने स्वतःच्याच लहान बहिणीच्या शरीराचे लचके तोडले! लग्नाचं आमिष दाखवलं, कोवळ्या वयाचा फायदा घेत वारंवार अत्याचार; बहीण गर्भवती राहताच...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp