Tuesday, October 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Jalgaon News: ऐन दिवाळीत अमळनेर तालुक्यावर दु:खाचा डोंगर; तीन चिमुकल्यांसह सहा जणांचा अपघाती मृत्यू

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Tuesday, 14 November 2023, 0:23
Amalner teachers Rajasthan Car Accident

Jalgaon News जैसलमेर : जळगावमधील अमळनेर तालुक्यातील मांडळ गावातील सहा जणांचा राजस्थानमध्ये कार अपघातात मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण अमळनेर तालुक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका शिक्षकांचे कुटुंबीय या अपघातात मृत्युमुखी पडले आहेत. ऐन दिवाळीत झालेल्या या भीषण अपघातामुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. मृतांचे नातेवाईक घटनेची माहिती मिळताच राजस्थानकडे रवाना झाले आहेत.

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील दोन शिक्षकांचे कुटुंब राजस्थानमधील जैसलमेर येथे फिरायला निघाले होते. त्यावेळी कंटेनरला धडक लागून सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मांडळ येथील शिक्षक धनराज नगराज सोनवणे (वय 55, रा. बेटावद) आणि योगेश धोंडू साळुंखे (रा. अर्थे. ता. शिरपूर, हल्ली मुक्काम पिंपळे रोड, अमळनेर) या दोन्ही शिक्षकांचे कुटुंब एका गाडीत आणि दिनेश सूर्यवंशी यांचे कुटुंब एक गाडीत अशा दोन चार चाकींमध्ये राजस्थान फिरायला गेले होते. १३ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास बारमेर रस्त्यावर डोरीमना गावाजवळ एका कंटेनरला त्यांच्या गाडीची धडक बसली. डोरीमना गावाजवळ ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात सोनवणे आणि सांळुखे असलेल्या कारने एका कंटेनरला धडक दिली असल्याचे बोलले जात आहे.

या अपघातात धनराज सोनवणे, त्यांची पत्नी सुरेखा धनराज सोनवणे (वय 50), मुलगी स्वरांजली धनराज सोनवणे (5 वर्षे) , गायत्री योगेश साळुंखे (वय 30), प्रशांत योगेश साळुंखे (वय 7), भाग्यलक्ष्मी साळुंखे (वय 1) यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर सुरेखा या जखमी होत्या. त्यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. धोरिमाण्णा पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने घटनास्थळी पोहोचून कारमध्ये अडकलेल्या लोकांचे मृतदेह बाहेर काढले. सर्व मृतदेह हे धोरिमान्ना हॉस्पिटलच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, या मृतांचे मृतदेह मंगळवारी (दि. 14 नोव्हेंबर) धुळे जिल्ह्यात बेटावद आणि चीमथाणा येथे त्यांच्या राहत्या घरी नेण्यात येणार असून त्या ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील जंगलांबाबत मोठी घोषणा! 2 नवीन अभयारण्ये अन् पुणे, रायगडसह 14 संवर्धन क्षेत्रांना मंजुरी

Tuesday, 27 October 2026, 7:45

राज्यात हवामानाचा दुहेरी खेळ! एका बाजूला उन्हाचा चटका, तर दुसरीकडे पावसाची शक्यता; पुढील 48 तास महत्त्वाचे

Tuesday, 27 October 2026, 7:43

Daily Horoscope: मेष ते मीन! आज ग्रहांची साथ कुणाला? एका राशीला आर्थिक फायदा, तर काहींना घ्यावी लागेल काळजी

Tuesday, 27 October 2026, 7:25

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! रजा रोखीकरणाची मर्यादा ४५० दिवस करण्याचा प्रस्ताव

Monday, 26 October 2026, 23:00

मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’बाबत अपर पोलीस महासंचालकांचा मोठा आदेश! १ नोव्हेंबरपासून वाहनांसाठी कडक नियम लागू

Monday, 26 October 2026, 22:01

मनोज जरांगे पाटील यांनी व्हायरल केलेल्या ५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लीपची चौकशी होणार; मुंबई पोलिसांकडून SIT स्थापन

Monday, 26 October 2026, 21:29
Next Post
Avoid oily foods to live fit and fine

Health News: निरोगी राहायचंय? तर तेलकट, तळलेले पदार्थ टाळाच; अनेक समस्यांपासून होऊ शकते सुटका

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp