Monday, April 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दाट धुके काळ बनून आले! तोरणमाळ धबधबा फिरायला गेलेल्या तरुणाचा 1500 फूट खोल दरीत कोसळून मृत्यू…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 8 August 2024, 9:21

नंदूरबार : पावसाळ्याचे दिवस सुरु असून वर्षा सहलीसाठी पर्यटक फिरायला जात आहेत. परंतु या वर्षा सहली दरम्यान अनेक दुर्दैवी अपघात झालेले दिसणं येत आहेत. अशीच एक दुर्दैवी घटना तोरणमाळ येथे घडली आहे. येथे पर्यटनासाठी आलेल्या एका तरुणाचा तब्बल 1500 फूट खोल दरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने या तरुणाचा मृतदेह बाहेर काढला आहे. पाय घसरून तोल गेल्याने मृत तरुण दरीत कोसळल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

दाट धुके काळ बनले..

मिळालेल्या माहितीनुसार, चार ऑगस्ट रोजी तोरणमाळ येथे काही तरूण पर्यटनासाठी आले होते. याच तरुणांत धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील बोर पाणी येथील भरत पावरा हा देखील होता. हा तरुण आपल्या मित्रांसोबत प्रसिद्ध असलेल्या सीताखाई धबधब्याचा परिसरात गेले होते. पण यावेळी त्याचे मित्र पुढे निघून गेले. या परिसरात दाट धुके होते. त्यामुळे भरत पावरा हा मागे राहिल्याचे त्याच्या मित्रांच्या लक्षात आले नाही. सायंकाळी घरी जात असताना भरत नसल्याचे लक्षात आल्यावर स्थानिक गावकरी आणि नागरिकांच्या मदतीने त्याचा शोध घेण्यात आला. सलग दोन दिवस परिसरात त्याच्या शोध घेण्यात आला. मात्र त्याचा शोध न लागल्याने म्हसावद पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.

दरीत आढळला एक मृतदेह..

खोल दरीत एक मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी हा मृतदेह बाहेर काढला. दरीत आढळलेला मृतदेह हा बेपत्ता भरत याचाच असल्याचे पोलिसांना लक्षात आले. दाट धुकं असल्याने मृत तरुणाला दिसले नसावे. परिणामी पाय घसरून खोल दरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

अहिल्यानगरनंतर आता पंढरपुरात अ‍ॅसिड हल्ला! खासगी रुग्णालयात पीडितेची मृत्यूशी झुंज; परिसरात दहशतीचं वातावरण

Sunday, 12 April 2026, 22:56

शिरूरमध्ये ‘एमडी’ ड्रग्स विक्रीवर कारवाई; अल्पवयीन बालक ताब्यात, 1.38 लाखांचा मुद्देमाल जप्त…

Sunday, 12 April 2026, 22:19

पुण्यात भोंदूचा कारनामा! ‘माझ्या अंगात दैवीशक्ती आहे, मी तुझी समस्या दूर करेल’ म्हणत महिलेला लॉजवर बोलावलं अन् घडलं भयंकर…

Sunday, 12 April 2026, 21:57

कात्रज-कोंढवा रस्ता कोंडीतून मुक्त होणार! भू-संपादनासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर; जून २०२६ पर्यंत पहिला टप्पा पूर्ण करण्याचा संकल्प

Sunday, 12 April 2026, 21:16

“साखळाई प्रकल्पावरून पाण्याचा संघर्ष भडकणार? घोड धरणातील हक्काच्या पाण्यासाठी शिरूर-श्रीगोंदा आमनेसामने”

Sunday, 12 April 2026, 20:37

पिंपरीतील प्रकार! बायकोने मुलीच्या क्लासची फी मागितली म्हणून नवऱ्याने डोकं फुटेपर्यंत झोडपलं; पोलिसांत गुन्हा दाखल

Sunday, 12 April 2026, 20:21
Next Post

सोने-चांदीच्या दरात घसरण कायम; सोन्याचे दर झाले कमी तर चांदीचे वाढले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.