Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

News Delhi | केंद्र सरकारच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल विरोधी पक्षांचे नेते आले एकत्र…

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 25 March 2023, 11:52

News Delhi | नवी दिल्ली : सातत्याने विरोधी पक्षांच्या नेत्यांवर केद्रीय यंत्रणांकडून कारवाई केली जात आहे. ही कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारचा यंत्रणांचा वापर करत आहे, असा आरोप करत विरोधी पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येत केंद्र सरकारच्या विरोधात शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

सातत्याने केवळ विरोधी पक्षांवरच कारवाई होत आह, असा आरोप करत विरोधी पक्ष आता एकटवले आहेत. केंद्र सरकारकडून केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग केला जात असल्याचा आरोप अनेकदा करण्यात आला आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे ईडी आणि सीबीआयचा मनमानी वापर होत असल्याचा आरोप करणारी याचिका शुक्रवारी काँग्रेससह १४ पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली.

याचिकेवर ५ एप्रिलला सुनावणी…

याचिकेवर ५ एप्रिलला सुनावणी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली न्या. पी. एस. नरसिंहा आणि न्या. जे. बी. पारडीवाला यांचा समावेश असलेल्या पीठापुढे त्यावर ५ एप्रिलला सुनावणी होणार आहे.

 

काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), आम आदमी पार्टी, माकप, भाकप, समाजवादी पार्टी, जनता दल युनायटेड, भारत राष्ट्र समिती, द्रमुक, तृणमूल, झारखंड मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय जनता दल, नॅशनल कॉन्फरन्स अशा चौदा पक्षांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ आणि काँग्रेसचे खासदार अभिषेक मनू सिंघवी यांनी ही याचिका दाखल केली आहे.

गुरुवारी यापैकी बहुतांश विरोधी पक्षांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठकीत ईव्हीएमच्या दुरुपयोगावर रणनीती ठरविली होती. ईडी – सीबीआयच्या कारवाईत अटकेपूर्वी आणि अटकेनंतरच्या स्थितीवर निर्देश द्यावे, अशी मागणी याचिकेत केली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!

Pandharpur | श्री विठ्ठलाची तुळशी अर्चन पूजा भाविकांना करता येणार ; गुडीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर होणार सुरुवात

Health News : शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आमचूर पावडर उपयोगी

Health : वजन कमी करण्यासाठी ब्रोकोली उपयोगी, जाणून घ्या ब्रोकोली खाण्याचे फायदे

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Corona Update | पुणेकरांनो काळजी घ्या, मागील २४ तासात राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्णांची पुण्यात नोंद...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.