Thursday, July 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Corona Update | पुणेकरांनो काळजी घ्या, मागील २४ तासात राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्णांची पुण्यात नोंद…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 25 March 2023, 12:19

Corona Update | देशभरात कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे. कोरोनाच्या मागील लाटेमध्ये पुणे हॉटस्पॉट बनला होता. आता पुन्हा कोरोनाने पुणेकरांच टेन्शन वाढवलं आहे. ( Corona Update )राज्यात मागील २४ तासात ३४३ रुग्ण आढळून आले आहेत.

यातील सर्वाधिक रुग्ण हे पुणे शहरातील असून पुण्यात ५१० रुग्णांची नोंद झाली असून नवे १३६ रूग्ण आढळले आहेत. राज्यात एकूण १७०० सक्रिय रुग्ण आढळले आहेत तर, ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

देशात करोनाच्या १७०० पेक्षा जास्त रूग्णांची नोंद…

‘एच३एन२’ने इन्फ्लुएन्झाचा प्रभाव असतानाच कोरोना देखील पुन्हा परतला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केलं आहे. देशात करोनाच्या १७०० पेक्षा जास्त रूग्णांची नोंद झाली आहे.

 

भारतात सक्रिय रूग्णांची संख्या आता ७९२७वर पोहोचली आहे.त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…

Cyber Crime | रूम भाड्याने देताय तर सावधान; हे सायबर चोरटे तर नव्हे;?महिलेला तब्बल १ लाखाला घातला गंडा

Shirur News | बिबट प्रवण क्षेत्रात दिवसा विजपुरवठा द्या ; दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत केली मागणी

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47
Next Post

Pune : आता बच्चू कडूंची आमदारकी रद्द करण्याची मागणी, आपना भिडू बच्चू कडू ; राष्ट्रवादीची पुण्यात बॅनरबाजी...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.