Friday, November 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर मृत्यूप्रकरणाला नवे वळण, सुसाईड नोटमध्ये सांगितले आत्महत्येचे धक्कादायक कारण..

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 20 April 2025, 11:55

सोलापूर: सोलापूर येथील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वलसंगकर यांनी शुक्रवारी रात्री आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेने वैद्यकीय समुदायात खळबळ उडाली होती. या आत्महत्ये प्रकरणी एक महत्वाची बातमी सध्या समोर आली आहे. घटनास्थळी केलेल्या तपासात डॉ. वलसंगकर यांनी लिहिलेली एक सुसाईड नोट सापडली आहे. डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिल्याचं पुढे येत आहे. दरम्यान, डॉ. वलसंगकर यांनी सुसाईड नोटमध्ये एका महिलेचा उल्लेख केला आहे. 

 या नोटमध्ये डॉ. वलसंगकर यांनी त्यांच्या रुग्णालयात प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या मनीषा मुसळे-माने या महिलेवर गंभीर आरोप केल्याचे चिठ्ठीत उघड झाले आहे. डॉ. वलसंगकर यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले की, “मनीषा मुसळे-माने यांनी त्यांच्यावर बदनामीकारक आरोप केले होते, ज्या महिलेला आयुष्यात उभं केलं, प्रशासकीय पदाची सूत्रं दिली त्याच महिलेने माझ्यावर घाणेरडे आरोप केले, जे ते सहन करू शकलो नाही. त्यामुळे मी जीवन संपवत आहे.”

मिळालेल्या सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी मनीषा मुसळे-माने यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाची परवानगी घेऊन पोलिसांनी रात्री मनीषा मुसळे-माने यांना अटक केली आहे.  डॉ. वलसंगकर यांच्या मृत्यूच्या सभोवतालच्या परिस्थितीचा पोलिस तपास करत आहेत. पोलिसांनी आत्महत्येची चिठ्ठी, रक्ताचे नमुने आणि इतर संबंधित साहित्यासह पुरावे गोळा केले असून अधिक तपास केला जात आहे. या घटनेमुळे वैद्यकीय व्यावसायिकांवर येणाऱ्या दबावाबद्दल आणि आधार यंत्रणेच्या गरजेबद्दल चिंता व्यक्त झाली आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

भोरच्या वेळूत गावात आढळला दुर्मिळ ‘इंडियन बलून फ्रॉग’; पुणे जिल्ह्याच्या जैवविविधतेत महत्त्वाची नोंद!

Thursday, 19 November 2026, 23:09

बँक कर्मचाऱ्यांचा पगार १६ टक्क्यांनी वाढणार! पगारात थेट १५ हजारांची वाढ; अनेक मागण्या होणार पूर्ण…

Thursday, 19 November 2026, 22:58

बंगालच्या उपसागरातून येतंय भयंकर संकट! उद्या शुक्रवारी ‘अक्वान’ चक्रीवादळ धडकणार किनारपट्टीवर; तब्बल १३ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी!

Thursday, 19 November 2026, 22:38

दुष्काळग्रस्त भागांत अनावश्यक कामांना स्थगिती; पाणीपुरवठ्याच्या योजनांना सरकारचे प्राधान्य

Thursday, 19 November 2026, 21:53

पुण्यात २३ नोव्हेंबरला रिक्षाचालकांचा संप; RTO कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन, बाईक टॅक्सीविरोधात आक्रमक भूमिका

Thursday, 19 November 2026, 21:07

पैशांचा पाऊस पाडण्यासाठी तरुणाचा नरबळी? “आई हे लोकं मला आज मारून टाकतील” म्हणत शेवटचा फोन केला अन् नंतर मृतदेह सापडला…

Thursday, 19 November 2026, 19:59
Next Post

संतापजनक! अर्धनग्न केले, नखे उपटली, विजेचा शॉक दिला....चोरी केल्याच्या संशयावरून कामगारांचा अमानुष छळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp