Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दुर्दैवी : गाढ झोपेत असतानाच घेतला अखेरचा श्वास, लोखंडी सेंट्रिंग प्लेट अंगावर पडून चार मजुरांचा मृत्यू..

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 29 January 2025, 9:55

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघाता घडल्याची बातमी समोर आली आहे. रस्ते अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ट्रकमधील सेंट्रिंग प्लेट अंगावर पडल्यामध्ये ४ मजुरांचा मृत्यू झाला आहे.  सर्व मजूर मध्य प्रदेशमधील असल्याची माहिती समोर आली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर-मालेगाव महामार्गावर ही घटना घडली. छत्रपती संभाजीनगरमध्ये बांधकामाच्या ठिकाणी साहित्य घेऊन जाणाऱ्या ट्रकला अपघात झाला. ट्रकमधील लोखंडी सेंट्रिंग प्लेट अंगावर पडून चार मजुरांचा जागीच मृत्यू झाला. मध्यप्रदेशातील खाट विकणारे पाच परप्रांतीय मजूर हे सोमवारी कर्नाटक येथून मध्य प्रदेशकडे जाण्यासाठी लोखंडी प्लेट नेणाऱ्या ट्रकने जात होते.

सर्व मजूर ट्रकमध्ये गाढ झोपेत असताना छत्रपती संभाजीनगर ते मालेगाव महामार्गावरील टुणकी येथील ढाब्याजवळ चालकाने अचानक ब्रेक दाबताच ट्रकमधील सेंट्रिंगच्या लोखंडी प्लेटांचा ढीग मजुरांच्या अंगावर पडला. गाढ झोपेमध्ये असताना ही घटना घडली. अंगावर लोखंडी प्लेट पडल्यामुळे मजुरांचा जागीच मृत्यू झाला.

निर्मल राजूजी गरासिया, दिवाण मानसिंग गरासिया, विजय कंवरलाल गरासिया आणि विक्रम मदनजी कछावा अशी मृतांची नावं आहेत. हे सर्व मध्य प्रदेशच्या निमच जिल्ह्यातील खडावदा येथे राहणारे होते. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हे मजूर कर्नाटकात गेले असल्याची माहिती मिळत आहे. अपघातामध्ये मृत्यू झालेले चार जण हे गरीब कुटुंबातील असून त्यांचा खाट विणण्याचा व्यवसाय होता. या अपघाताचा तपास संभाजीनगर पोलिसांकडून सुरू आहे.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58

पुण्यात मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार; नराधमाला पुणे न्यायालयाचा दणका, २५ वर्ष सक्तमजुरी अन् १ लाख रुपये दंडाची शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 22:35

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Next Post

राजाराम पूल ते खडकवासला दरम्यान जीबीएस बाधित क्षेत्र म्हणून जाहीर..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.