Monday, September 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ऊसतोड मजुराचा मुलगा बनला RTO अधिकारी; पण ९ हजाराच्या लाचेपोटी अडकला जाळ्यात

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 26 July 2024, 18:04

नांदेड : प्रतिकूल परिस्थितीवर मात करून लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये ऊसतोड कामगाराचा मुलगा मोटार वाहन अधिकारी बनतो. हे सर्व तरुणांसाठी प्रेरणादायीच. मात्र, सेवेतील अवघ्या ४ वर्षातच ड्रायव्हिंग ट्रायलमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी ९ हजार रुपयाची लाच घेताना आरटीओ विभागातील सहाय्यक वाहन निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकतो आणि मेहनतीवर पाणी फिरवतो.

या घटनेने एकीकडे हळहळ तर, दुसरीकडे तिरस्कार देखील केला जात आहे. भूषण जवाहर राठोड असे लाचखोर अधिका-याचे नाव आहे. ही कारवाई जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नांदेड येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, की, तक्रारदार हे श्री. गुरुकृपा मोटार ड्रायव्हिंग स्कूल नांदेड येथे सेवक म्हणून काम करत आहेत. या ड्रायव्हिंग स्कूलमध्ये वाहन चालविण्याचे प्रशिक्षण घेणाऱ्या २० प्रशिक्षणार्थी चालकांची चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीत हे सर्व जण नापास झाले होते. सदर प्रशिक्षणार्थीना पास करण्याच्या मोबदल्यात सहायक मोटार वाहन निरीक्षक राठोड यांनी तक्रारदाराकडे १० हजार रुपये लाचेची मागणी केली.

तडजोडीनंतर ९ हजार रुपये ठरले. दरम्यान, याबाबत तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. २५ जुलै रोजी दुपारी आरटीओ अधिकाऱ्याला ९ हजार रुपये लाच घेताना रंगेहात पकडले. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सहायक मोटार वाहन निरीक्षक भूषण राठोड हे मूळ छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी आहेत. राठोड यांचे वडील ऊसतोड मजूर होते. वडिलांचे निधन झाले, अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुभाष राठोड यांनी एमपीएससीच्या माध्यमातून सहायक वाहन निरीक्षक पदासाठी परीक्षा दिली आणि त्यामध्ये त्यांना यश आलं. ४ वर्षापूर्वी सुभाष राठोड हे नांदेडच्या आरटीओ कार्यालयात रुजू झाले होते. चार वर्षाच्या सेवेतच अधिकारी लाचेच्या जाळ्यात अडकल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुण्यात एसटी महामंडळाचा कारभार चव्हाट्यावर! कोकणासाठी २६० बसेस सोडल्या, पण मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्राच्या नियमित गाड्याच गायब

Monday, 14 September 2026, 15:07

बारामतीत गर्भवती महिलेला निर्घृणपणे संपवलं! चोरी करायला घरात घुसला; अत्याचार करत हातोड्याने मारहाण अन्….

Monday, 14 September 2026, 14:31

“भारतीय टीम ट्रॉफीच्या लायकीची नाही!” पाकिस्तानी फॅनच्या वक्तव्यावर मोहसिन नक्वींची अशी प्रतिक्रिया; VIDEO व्हायरल

Monday, 14 September 2026, 14:28

दिशा सालियन केसला नवं वळण! आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल; राजकीय वर्तुळात खळबळ

Monday, 14 September 2026, 14:21

एस.टी. सवलतीचे स्मार्ट कार्ड 250 रुपयांत; कदमवाकवस्तीत महिलांसह ज्येष्ठ नागरिकांचा एनसीएमसी स्मार्ट कार्ड शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Monday, 14 September 2026, 14:00

पूर्व हवेलीच्या विकासाला 5 कोटी 46 लाखांचा ‘बूस्टर’! लोणी काळभोर, उरुळी कांचनसह आठ गावांत विकासकामांचा धडाका; रस्ते, गटारे, पाणीपुरवठा अन् सांडपाणी व्यवस्थापनाला गती

Monday, 14 September 2026, 13:28
Next Post
50 thousand aid to flood affected people demands seema savale and asha dhaygude

पूरग्रस्तांना ५० हजार रुपयांची रोख मदत तातडीने द्या, सीमा सावळे, आशा शेंडगे यांची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp