Saturday, October 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“पतीने दुसरं लग्न करावं…” महिलेने चिठ्ठीत काय लिहिलं? मायलेकाच्या मृत्यूने पिंपरी-चिंचवडमध्ये हळहळ; कारण आलं समोर

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 31 October 2026, 15:55

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहरातील डांगे चौक परिसरात आई आणि तिच्या 6 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सिग्नेचर पार्क सोसायटीमध्ये शुक्रवारी (30 ऑक्टोबर) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. एकता मनोज भांगड आणि माधव मनोज भांगड अशी मृत मायलेकाचं नावं आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळताच वाकड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक माहितीनुसार, आई आणि मुलगा इमारतीच्या 18 व्या मजल्यावरून खाली पडल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक पुरावे गोळा केले.

महिलेने लिहिलेली चिठ्ठी सापडली

या प्रकरणात पोलिसांना मृत महिलेने लिहिलेली चिठ्ठी आढळली आहे. या चिठ्ठीत महिलेने आपल्या आजारपणामुळे हे टोकाचे पाऊल उचलल्याचा उल्लेख केला आहे. तसेच कौटुंबिक परिस्थिती आणि मुलाच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, आपल्या मृत्यूनंतर पतीने नव्याने आयुष्य सुरू करावे आणि लग्न करावे, ,असाही उल्लेख असल्याचे सांगितले जात आहे.

मुलाच्या भविष्याबाबत आणि स्वतःच्या अनुपस्थितीत त्याची काळजी कोण घेईल, याविषयीही तिने चिठ्ठीत लिहिल्याचे समजते. सध्या पोलीस या चिठ्ठीतील मजकुराची पडताळणी करत आहेत.

एकता या गृहिणी होत्या, तर त्यांचे पती येरवडा येथील एका आयटी कंपनीत इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत. हे कुटुंब मूळचे राजस्थानमधील असून, गेल्या 2 वर्षांपासून सिग्नेचर पार्क सोसायटीमध्ये राहत होते. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक पार्श्वभूमी, चिठ्ठीतील मजकूर आणि इतर पुराव्यांच्या आधारे वाकड पोलीस पुढील तपास करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

मंत्री नितेश राणेंविरोधात वॉरंट! संजय राऊतांवरील विधान भोवले? माझगाव न्यायालयाकडून जामीनपात्र वॉरंट; अब्रूनुकसानीच्या खटल्यात वारंवार गैरहजेरी

Saturday, 31 October 2026, 17:03

Bhigwan News: भांडण सोडवायला गेलेल्या तरुणावरच ऊस आणि चाकूने हल्ला; तिघांवर भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Saturday, 31 October 2026, 16:51

लोणी काळभोरमध्ये अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई; महिला विक्रेत्यासह दोघांवर गुन्हे दाखल

Saturday, 31 October 2026, 16:37

लोणी काळभोर परिसरात वाहनचोरांचा धुमाकूळ; एकाच रात्री दोन चारचाकी वाहने केली लंपास

Saturday, 31 October 2026, 16:24

मुळशी धरणातील पाणी सोलापूरकडे वळवणार? राज्य पातळीवर हालचालींना वेग

Saturday, 31 October 2026, 16:19

ना अपघाताच्या खुणा, ना अंगावर जखमा! 5 दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा सारसबागेजवळ कारमध्ये आढळला मृतदेह; मृत्युचं गूढ वाढलं

Saturday, 31 October 2026, 16:09
Next Post

ना अपघाताच्या खुणा, ना अंगावर जखमा! 5 दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा सारसबागेजवळ कारमध्ये आढळला मृतदेह; मृत्युचं गूढ वाढलं

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp