Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शर्टची बाही वर केली अन् महिला अधिकारी अडकली ACB च्या जाळ्यात; 20 हजारांची लाच घेताना पकडले रंगेहाथ

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 8 July 2026, 13:23

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये एका अत्यंत धक्कादायक लाचखोरीच्या प्रकरणाने शासकीय यंत्रणेतील भ्रष्टाचाराचा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी (वर्ग 1) साधना सदाशिवराव बांगर आणि त्यांचा कंत्राटी लिपिक पठाण मुजीब खान यासीन खान यांना जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

तक्रारदाराने डिसेंबर 2025 ते मे 2026 या कालावधीत प्राधिकरणाला भाडेतत्त्वावर वाहने उपलब्ध करून दिली होती. या कामाचे एकूण 1,334,851 रुपये इतके बिल झाले होते, त्यापैकी 324,840 रुपयांची रक्कम अद्याप प्रलंबित होती. हे थकीत बिल मंजूर करण्यासाठी साधना बांगर यांनी बिलाच्या 5 टक्के रक्कम लाच म्हणून मागितली होती. यानुसार 20,000 रुपयांची लाच ठरली होती. तक्रारदाराने याबाबत जालना एसीबीकडे धाव घेतली.

लाचखोर आरोपींना कोणतीही चाहूल लागू नये, यासाठी एसीबीने अत्यंत सावधगिरीने सापळा रचला होता. पोलीस निरीक्षक कोमल शिंदे या कारवाईच्या अर्धा तास आधीपासूनच कार्यालयातील वॉशरूममध्ये दबा धरून बसल्या होत्या. जेव्हा तक्रारदाराने ठरल्याप्रमाणे 20,000 रुपये लिपिक पठाण याच्याकडे दिले, तेव्हा तक्रारदाराने शर्टची बाही वर करून पोलिसांना पूर्वसंकेत दिला. हा इशारा मिळताच पोलीस निरीक्षक शिंदे आणि साध्या वेशातील एसीबीच्या पथकाने धाव घेत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.

आरोपींची झडती घेतली असता, साधना बांगर यांच्याकडून मोबाईल, टॅब आणि पेनड्राइव्ह जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, एसीबीकडून अधिक तपास सुरु आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

तिच्यासोबत अफेअर होतं तर माझ्याशी लग्न का केलं? पुण्यात पतीच्या कथित प्रेमसंबंधामुळे नवविवाहितेने उचललं टोकाचं पाऊल

Thursday, 10 September 2026, 9:21

माण-हिंजवडी मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण! आता फक्त उद्घाटनाची तारीख बाकी, महत्त्वाची अपडेट आली समोर

Thursday, 10 September 2026, 9:04

सत्ता आपली, पण अधिकारी ऐकत नाहीत, कसा करणार विकास! मोहळांसमोर पुण्यातील नगरसेवकांनी व्यक्त केला संताप

Thursday, 10 September 2026, 8:51

48 तासांत माफी मागा, अन्यथा होणार कारवाई! धार्मिक वक्तव्यांवरून विद्यानंद बापट अडचणीत?

Thursday, 10 September 2026, 8:38

अडीच लाखांचं कर्ज, परीक्षेत अपयश अन् पुण्यात 28 वर्षीय तरुणाने केली आत्महत्या

Thursday, 10 September 2026, 8:27

महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचे संकट? ‘या’ भागांत जोरदार सरींचा इशारा, पुढील 5 दिवस महत्त्वाचे

Thursday, 10 September 2026, 8:05
Next Post

खासदारांनंतर आता आमदारांचीही गळती? 'ऑपरेशन टायगर"वर शिंदे गटाच्या मंत्र्याचे मोठे संकेत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp