Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मनोज जरांगेंना जीवे मारण्याचा कट ‘कोणी’ रचला? जरांगेंनी थेट नावंच सांगितलं, म्हणाले बीडच्या… 

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 7 November 2025, 13:05

बीड: मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Murder Plot) त्यांच्या हत्येचा कट रचल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने, राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन  माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केल्याने अनेकांना धक्का बसला आहे. या हत्येच्या कटात काही मराठा समाजाचे नेतेही सामील असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, या प्रकरणी काल दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.

 

बीडमधील बैठकीत हत्येचा प्लॅन

जरांगे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या हत्येचा कट रचण्यासाठी जालन्यात मोठी बैठक झाली होती. या बैठकीत 2 ते अडीच कोटींचा (Two to Two and Half Crores) व्यवहार निश्चित करण्यात आला होता. जरांगे पाटील यांनी थेट सांगितले की, बीडमध्ये धनंजय मुंडे आणि कांचन यांच्यात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. वंजारी समाजातील काही अधिकारी आणि ओएसडी (OSD) यांना हाताशी धरून धनंजय मुंडे हे नेत्यांविरोधात कट रचत असल्याचा दावा त्यांनी केला.

जरांगे पाटील यांना संपवण्यासाठी तीन पर्याय निवडण्यात आले होते:

  1. बदनामीचा कट: खोटे रेकॉर्डिंग आणि व्हिडीओ बनवून जरांगे पाटलांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला.
  2. थेट हल्ला: हत्येचा दुसरा पर्याय थेट खून करण्याचा होता.
  3. अपघात किंवा घातपात: तिसरा पर्याय म्हणजे, गाडी धडकवून किंवा गोळ्या औषधांच्या मदतीने घातपात घडवण्याचा होता.

जरांगे पाटील यांनी या प्रकरणी मराठा समाजाला शांत आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, “मराठा समाजाने शांततेची भूमिका घ्यायची आहे. तुम्ही सावध नसता, तर आरक्षण मिळाले नसते.” त्यांनी पुढे सांगितले कि, “मी जीवंत आहे तोपर्यंत शांत राहा, मी मेल्यावर जे करायचं ते करा.”

माझ्याकडे अनेक पुरावे

मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे आणि त्यांच्या टोळीमुळे राज्यातील अनेक नेत्यांना धोका असल्याचा गंभीर आरोप केला आहे. जरांगे पाटील यांनी असाही दावा केला आहे की, मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस, बीड जिल्ह्यातील काही नेते, तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा भाचा यांच्याविषयीचे काही कॉल रेकॉर्ड्स त्यांच्याकडे पुरावा म्हणून आहेत. हे प्रकरण पोलिसांच्या तपासाधीन असल्याने, सध्या कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

ओतूरमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकने स्कुटीला चिरडलं ; 28 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

Friday, 3 April 2026, 21:32
The double murder that shook Pune has been solved! The grandfather murdered his granddaughter; he covered the little girl's face with a pillow and...

पुण्याला हादरवणाऱ्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा! आजोबांनीच केला नातीचा खून; चिमुकलीचं तोंड उशीने दाबलं अन्…

Friday, 3 April 2026, 20:40

मुलीची छेड काढणाऱ्याला जाब विचारला म्हणून SRPF जवानाची लोखंडी सळ्यांनी ठेचून हत्या; पोलीस लिपिक असलेल्या महिलेचाही सहभाग

Friday, 3 April 2026, 19:48
'Alleging Shinde is a sign of shamelessness' Sanjay Gaikwad's attack; said 'Those two-three women who tweet...

‘शिंदेंवर आरोप करणं हे निर्लज्जपणाचं लक्षण’ संजय गायकवाड यांचा हल्लाबोल; म्हणाले ‘त्या दोन-तीन बाया टिवटिव करतात त्यांनी…

Friday, 3 April 2026, 19:10
After Bhondubaba, another sex scandal revealed in Nashik! The office boy recorded the video and...

नाशिकमध्ये भोंदूबाबानंतर आणखी एका सेक्स स्कँडलचा खुलासा! ऑफिसबॉयनेच व्हिडीओ रेकॉर्ड केले अन्…

Friday, 3 April 2026, 18:30

पुणेकर वाहतूक कोंडीने त्रस्त, कंत्राटदाराला पाठीशी का घालता? पोलीस आयुक्तांच्या एका पत्रानं महापालिका प्रशासनाचे धाबे दणाणले

Friday, 3 April 2026, 17:41
Next Post
Parth Pawar Land Scam: Big news..! Parth Pawar's problems increase, another land scam of the company comes to light; Case registered against 9 people, what is the real case?

Parth Pawar Land Scam: मोठी बातमी..! पार्थ पवारांच्या अडचणी वाढल्या, कंपनीचा आणखी एक जमीन घोटाळा समोर; ९ जणांवर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.