Wednesday, November 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

छत्रपती संभाजीनगरमधील अपघातग्रस्त ऊसतोड कामगारांच्या पीडित कुटुंबांना आर्थिक मदत; सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांची माहिती

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 13 March 2025, 13:15
Minister Sanjay Shirsat unhappy due not getting buglow mumbai

छत्रपती संभाजीनगर: ऊसतोड आणि ऊस वाहतूक करताना कामगारांचा अपघात झाल्यास अथवा अपंगत्व आल्यास कामगारांच्या कुटुंबास गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह योजनेमार्फत आर्थिक मदत देण्यात येते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सातकुंड येथे झालेल्या या अपघातातील मृत व्यक्तींच्या वारसांना आणि जखमींना सानुग्रह अनुदान देण्यात येईल, अशी घोषणा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे केली.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील सातकुंड येथे किशोर ते कन्नड बायपास जवळ १० मार्च २०२५ रोजी ऊसाचा ट्रक उलटल्यामुळे अपघात झाला. या अपघातात सहा मजूरांचा मृत्यू झाला असून ११ मजूर जखमी झाले आहेत. किरकोळ जखमी असलेल्या तीन मजुरांवर उपचार करून त्यांना घरी सोडले आहे. उर्वरीत आठ मजुरांवर एम. जी. एम. हॉस्पीटल, छत्रपती संभाजीनगर व स्वराज हॉस्पीटल, चाळीसगांव या ठिकाणी उपचार सुरु आहेत. मृत झालेले सर्व मजूर हे सातकुंड (ता. कन्नड) येथील रहिवाशी आहेत.

ऊस तोडणी व वाहतुक करताना होणाऱ्या वेगवेगळ्या अपघातात ऊसतोड कामगारांचा मृत्यू झाल्यास अथवा अपंगत्व आल्यास त्यांच्या कुटुंबांस आर्थिक लाभ देण्याकरिता गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत मृत व्यक्तींच्या वारसांना पाच लक्ष, अपंगत्व आल्यास २.५० लक्ष व जखमींना उपचारासाठी ५० हजारापर्यंत वैद्यकीय खर्च देण्यात येतो, असे मंत्री शिरसाट यांनी सांगितले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘तू माझ्याबद्दल असं का बोलतोस?’ अफवा पसरवल्याचा संशय अन् थेट कोयत्याने हल्ला! पुण्यात 17 वर्षीय मुलाला संपवण्याचा प्रयत्न

Wednesday, 11 November 2026, 12:30

भाऊबीज ठरली अखेरची! बहिणीला आणायला गेला, पण घरी परतलाच नाही; पेठ घाटात झालेल्या भीषण अपघातात 33 वर्षीय भावाचा मृत्यू

Wednesday, 11 November 2026, 12:23

चाकणमध्ये गुंडांचा हैदोस! दुचाकी आडवी घालून एसटी बस अडवली, चालकाला प्रवाशांसमोर बेदम मारहाण

Wednesday, 11 November 2026, 10:57

Gold Rate Today: भाऊबीजेच्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे दर

Wednesday, 11 November 2026, 10:50

राज्यात थंडीची चाहूल की उन्हाचा चटका कायम? 11 नोव्हेंबरचा हवामान अंदाज वाचाच

Wednesday, 11 November 2026, 10:31

पहिलाच पाडवा अजितदादांशिवाय! सुनेत्रा पवारांची काळजाला चटका लावणारी पोस्ट; आठवणींनी मन हेलावलं!

Tuesday, 10 November 2026, 18:15
Next Post

"जनतेच्या मनातील आमदार रवींद्र धंगेकर " ; पुण्यात वाढदिवसानिमित्त समर्थकांची जोरदार बॅनरबाजी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp