Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: एकट्याला गाठलं अन् तलवारीनं सपासप वार केले; जुन्या वादातून तरुणाला निर्घृणपणे संपवलं, संपूर्ण जिल्हा सुन्न

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 24 December 2025, 17:53
Gujarat Crime News: Horrible! Husband murdered and buried his body under the kitchen; Wife wanted to cook food in the same place, what is the matter?

photo - social media

Crime News: लातूर : लातूर जिल्ह्यातील अहमदपूर शहरात पूर्ववैमनस्यातून एका 26 वर्षीय तरुणाची चाकू व काठीने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन आरोपी जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत असून, चार आरोपी फरार आहेत. फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

 

मयत तरुणाचे नाव शोएब इसाक बागवान वय 26, रा. बागवान गल्ली, अहमदपूर असे आहे. या प्रकरणात उमेर खाजामौनोदीन बागवान यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी उमेर बागवान आणि शोएब बागवान हे रात्री सुमारे 9 वाजेच्या सुमारास अहमदपूर येथील अबुबकर किराणा दुकानाजवळ थांबून बोलत होते. यावेळी मागील वादाची कुरापत काढून सहा जणांनी एकत्र येत त्यांच्यावर अचानक हल्ला केला.

आरोपींनी जीवे मारण्याच्या उद्देशाने चाकू आणि काठीने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात शोएब बागवान गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.

या प्रकरणी पोलिसांनी सिकंदर खलील शेख, समीर खलील शेख, आमीर खलील शेख, कलीम खलील शेख, गणीबी शेख आणि मालन बबलू शेख या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपी अहमदपूर शहरातील रहिवासी आहेत. यापैकी दोन आरोपी जखमी असल्याने रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर चार आरोपी फरार आहेत.

अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 830/2025 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1), 118(2), 189(2), 191(2), 191(3), 190, 351(2)(3) आणि 352 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून फरार आरोपींचा शोध वेगाने घेतला जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘तुझे तसले फोटो घरच्यांना दाखवेल’ तरुणीशी प्रेमाचं खोटं नाटक करत वारंवार शरीरसंबंध ठेवले; लग्नाचा विषय निघताच धमकी देत….

Thursday, 2 April 2026, 20:30
'I was going to send her to school today': Grandmother's lament for her beloved granddaughter in Pune; Unknown person kills toddler in her sleep...

‘आज तिला शाळेत घालणार होते हो’ पुण्यात लाडक्या नातीसाठी आजीचा आकांत; अज्ञात व्यक्तीने झोपेतच चिमुकलीला संपवलं…

Thursday, 2 April 2026, 19:40
pune

Pune : दत्तात्रय भरणे यांचा पावसातच धडाकेबाज दौरा! मुसळधार पाऊस, गारपीटीत कृषिमंत्री थेट बांधावर, नुकसानग्रस्त पिकांची पाहणी..

Thursday, 2 April 2026, 19:35

पोलीस की नराधम! ‘तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव पैसे देईन’ म्हणत महिलेकडे शरीरसुखाची मागणी; नराधम अधिकारी गजाआड

Thursday, 2 April 2026, 18:42

सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा आणि दिग्गज नेत्यांची दांडी! तटकरेंनी दिलं स्पष्टीकरण, पण पत्रातील ‘त्या’ घोळामुळे चर्चांना उधाण

Thursday, 2 April 2026, 17:53

‘दादा हे मला त्रास देतात’ बहिणीची छेड काढणाऱ्यांचा भावाने घेतला बदला; थंड डोक्याने खुनाचा कट रचला अन् भरदिवसा गोळीबार करत…

Thursday, 2 April 2026, 17:51
Next Post
Hadapsar News: Husband and wife had a heated argument; Wife complained to the police, husband hit her head, put gauze on her head and tied her with a rope...

Hadapsar News: नवरा बायकोचं कडाक्याचं भांडण; बायकोची पोलिसांत तक्रार, नवऱ्याचं डोकं सटकलं, डोक्यात गज घातला अन् दोरीने...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.