Sunday, April 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 20 वर्षांच्या तरुणीचा छळ; लग्नाचा दबाव, मारहाण आणि अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 18 January 2026, 11:45

Crime News: छत्रपती संभाजीनगर : प्रेमावर विश्वास ठेवलेल्या एका 20 वर्षीय तरुणीचा तो विश्वासच तिच्यासाठी भीतीचे कारण ठरला. प्रेमसंबंधांचा गैरफायदा घेत एका तरुणाने तिच्यावर वारंवार जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केले, मारहाण केली आणि लग्नासाठी दबाव टाकत मानसिक छळ केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. लग्नास नकार दिल्यानंतर आरोपीने तिचे फोटो व्हायरल करण्याची तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याने तरुणीचे आयुष्य असुरक्षित झाले. अखेर पीडित तरुणीने धैर्य एकवटत पोलिसांकडे धाव घेतली असून या प्रकरणी लोहरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी हा गुन्हा शुक्रवारी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

 

पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार, सन 2023 मध्ये ती एका खासगी कंपनीत नोकरी करत होती. याच काळात तिची ओळख नितीन (वय 24, रा. एमआयडीसी परिसर) या कंपनीतील सुपरवायझरशी झाली. ओळखीचे पुढे प्रेमसंबंधात रूपांतर झाले. या नात्याचा गैरफायदा घेत आरोपीने ऑगस्ट 2024 मध्ये तिला रांजणगाव येथील शिवनेरी कॉलनीतील आपल्या राहत्या घरी राहण्यासाठी नेले. त्या ठिकाणी त्याने तिच्यावर अनेकदा जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

तसेच मद्यपान करून आरोपी तरुणीला मारहाण करत होता आणि सतत लग्नासाठी दबाव टाकत होता. तरुणीने लग्नास नकार दिल्यानंतर तिचा छळ अधिक वाढल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. 31 जुलै ते 1 ऑगस्ट 2025 या कालावधीत तिला एका खोलीत कोंडून ठेवल्याचाही आरोप आहे. भीतीच्या वातावरणात संधी साधत पीडित तरुणी 3 ऑगस्ट रोजी तेथून निसटली आणि 4 ऑगस्ट रोजी यवतमाळ येथील आपल्या घरी पोहोचली.

यानंतरही आरोपीने फोनवरून तिला फोटो व्हायरल करण्याची आणि खून करण्याची धमकी दिल्याचे तरुणीने तक्रारीत सांगितले आहे. सततच्या त्रासामुळे मानसिकदृष्ट्या खचलेल्या तरुणीने अखेर पोलिसांत तक्रार दाखल केली. सध्या या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

रेल्वेमध्ये 11 हजार जागांची मेगाभरती! 10 वी आणि आयटीआय पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; “या” तारखेपासून करा अर्ज

Sunday, 5 April 2026, 23:01
New Labor Act implemented! Now you will get full salary and account within 2 days of quitting your job; Read in detail...

नवीन कामगार कायदा लागू! आता नोकरी सोडताच 2 दिवसांत मिळणार संपूर्ण पगार अन् हिशोब; वाचा सविस्तर…

Sunday, 5 April 2026, 22:33
Hopes of unopposed elections are gone! Congress announces candidature; Baramati seat will now be a challenge for the Mahayuti

बिनविरोध निवडणुकीची आशा मावळली! काँग्रेसने जाहीर केली उमेदवारी; बारामतीची जागा आता महायुतीसाठी ठरणार आव्हानात्मक

Sunday, 5 April 2026, 21:57
'Sir, she really fell from the gallery' Wife's murder due to suspicion of character and husband's strange drama upon seeing Khaki

‘साहेब ती खरंच गॅलरीतून पडली’ चारित्र्याच्या संशयातून बायकोचा खून अन् खाकी पाहताच नवऱ्याचं अजब नाटक

Sunday, 5 April 2026, 21:13
"That" anonymous letter from Beed and sensational allegations against Rupali Chakankar! New twist in the Bhondubaba Kharat case

बीडमधून आलेलं “ते” निनावी पत्र अन् रुपाली चाकणकरांवर खळबळजनक आरोप! भोंदूबाबा खरात प्रकरणात नवा ट्विस्ट

Sunday, 5 April 2026, 20:35
crime

crime : टोळीयुद्धातून गँगवार अन् दुसऱ्या दिवशी पुन्हा खून; 24 तासांत 4 खून झाल्याने शहर सुन्न

Sunday, 5 April 2026, 19:54
Next Post
pune mahapalika

pune mahapalika : अजित पवार अपयशी का ठरले? मतविभाजनाचा डाव भाजपने कसा साधला; पुणे महापालिकेत शंभरी पारचा सविस्तर हिशेब

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.