Monday, February 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Chhatrapati Sambhajinagar: ट्राफिक पोलिसाची गचांडी धरून धमकी; दारुड्या आणि पत्नीचा भररस्त्यात धुमाकूळ, घटना कॅमेऱ्यात कैद

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 23 February 2026, 10:50

 Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात कर्तव्य बजावत असलेल्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला मद्यधुंद व्यक्ती आणि त्याच्या पत्नीने मारहाण (Traffic policeman beaten) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शहरातील हायकोर्ट सिग्नल येथे घडली. या प्रकरणी सोमनाथ मुरलीधर गिरी आणि त्याच्या पत्नीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Chhatrapati Sambhajinagar Crime News)

वाहतूक पोलिस कर्मचारी संतोष खरात हे नेहमीप्रमाणे हायकोर्ट सिग्नलवर आपले कर्तव्य पार पाडत होते. त्याच वेळी सोमनाथ गिरी हा दुचाकीवरून धोकादायक पद्धतीने वाहन चालवत होता. तो डिव्हायडरच्या अगदी जवळून जात असल्यामुळे पोलिसांनी त्याला थांबवले. त्यावेळी तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने वाद घालण्यास सुरुवात केली आणि शिवीगाळ केली. तसेच पोलिसांना धमकीही दिली.

वाद वाढत असताना सोमनाथ गिरीने आपल्या पत्नीला घटनास्थळी बोलावले. त्यानंतर दोघांनी मिळून पोलिस कर्मचाऱ्याशी वाद घातला. या दरम्यान त्यांनी पोलिस कर्मचारी संतोष खरात यांना चापट मारली आणि धक्काबुक्की केली. एवढेच नाही तर सोमनाथ गिरी हा भर रस्त्यात जाऊन झोपला, त्यामुळे काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली आणि नागरिकांनाही त्रास सहन करावा लागला.

घटनास्थळी उपस्थित नागरिक आणि इतर पोलिसांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र ते शांत होण्यास तयार नव्हते. अखेर नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली. त्यानंतर पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे कर्मचारी आणि दामिनी पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या दोघांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले.

या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणणे, पोलिसांना मारहाण करणे आणि वाहतुकीत अडथळा निर्माण करणे या आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Loni Kalbhor News: इंस्टाग्रामवरील मैत्री पडली महागात; ‘आयफोन’ च्या आमिषाने तरुणीची तब्बल 11 लाखांची फसवणूक

Monday, 23 February 2026, 12:16

Daund News: उसाचे पाचट जाळताना आगीचा भडका; पारगावात 69 वर्षीय शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू

Monday, 23 February 2026, 12:00

Loni Kalbhor: कुंजीरवाडी येथील धनश्री लॉन्समधील विवाहसोहळ्यात सेवानिवृत्त पोलिसाच्या गळ्यातील अडीच तोळ्याच्या सोनसाखळीवर चोरट्यांनी मारला डल्ला

Monday, 23 February 2026, 11:47

Hinjawadi News: मुलाला वाचवायला गेली पण नवऱ्यानं पत्नीच्या पोटात खुपसला चाकू; हिंजवडी येथील घटना

Monday, 23 February 2026, 11:32

Pune Crime : आजोबांचा शेतात ‘काळा कारभार’; भाजीपाल्याच्या आड करत होते नको ते कांड, पिंपरी-चिंचवड पोलिसांची जांबे गावात मोठी कारवाई

Monday, 23 February 2026, 11:31

Chhatrapati Sambhajinagar: ट्राफिक पोलिसाची गचांडी धरून धमकी; दारुड्या आणि पत्नीचा भररस्त्यात धुमाकूळ, घटना कॅमेऱ्यात कैद

Monday, 23 February 2026, 10:50
Next Post

Pune Crime : आजोबांचा शेतात 'काळा कारभार'; भाजीपाल्याच्या आड करत होते नको ते कांड, पिंपरी-चिंचवड पोलिसांची जांबे गावात मोठी कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.