Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Chhatrapati Sambhajinagar Accident : दुर्दैवी अंत! कार रिव्हर्स घेताना झाला घात, पती-पत्नीचा करुण मृत्यू; वाचवायला गेलेला युवकही बुडाला

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 26 February 2026, 11:50

Chhatrapati Sambhajinagar Accident :  छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात जायकवाडीच्या उजव्या कालव्यात कार कोसळून तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. रस्ता चुकल्यानंतर कार रिव्हर्स घेताना ती थेट वाहत्या कालव्यात पडली. या अपघातानंतर पोलिस आणि अग्निशामक दलाने मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली.

 

ही घटना 23 फेब्रुवारीच्या रात्री घडली. मुकीद शेख आणि त्यांची पत्नी निलोफर शेख हे कोरडगावहून पिंपळवाडीकडे कारने जात होते. हदगाव येथून त्यांनी नातेवाईक अल्ताफ पठाण याला सोबत घेतले होते. प्रवासादरम्यान रस्ता चुकल्याने कार मागे घेत असताना ती कालव्यात कोसळली. वाहत्या पाण्यात कार बुडू लागली. अल्ताफ पठाण याने प्रसंगावधान राखत कारमधून बाहेर पडण्यात यश मिळवले. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच पैठण पोलिस, स्थानिक नागरिक आणि अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. बोट, दोर आणि हुक यांच्या मदतीने शोधकार्य सुरू करण्यात आले. बचावासाठी धाव घेतलेल्या चांगतपुरी येथील रावसाहेब खडेकर हे देखील पाण्यात बुडाले होते.

25 फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे 10.30 वाजता निलोफर शेख यांचे पार्थिव किनगाव परिसरात आढळले. त्याच दिवशी सायंकाळी सुमारे 6 वाजता रावसाहेब खडेकर यांचे पार्थिव बीड जिल्ह्यातील गेवराई भागात सापडले. रात्री उशिरा मुकीद शेख यांचे पार्थिवही शोधण्यात यश आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात टँकर ठरतोय ‘यमदूत’! वानवडीत महिलेचा भीषण अपघातात मृत्यू, 48 तासांत दोन बळी गेल्याने शहरात खळबळ

Tuesday, 7 April 2026, 13:02

अखेर मुहूर्त ठरला! पिंपरीतील डेअरी फार्म पुलाबाबत आली सर्वात मोठी अपडेट; पाहा कधीपासून सुरू होणार वाहतूक?

Tuesday, 7 April 2026, 12:45

नियमांना हरताळ! मुंढवा ब्रिजवर ‘डेथ राईड’; दुचाकीस्वार उलट दिशेने सुसाट

Tuesday, 7 April 2026, 12:25

बायको-पोराला संपवू अन् इन्शुरन्सच्या पैशात मजा करू! 3 वर्षाच्या मुलाला जिवंत जाळलं, तर पत्नीची हातोड्यानं ठेचून केली निर्घृण हत्या

Tuesday, 7 April 2026, 12:21

भवरापूर परिसरात गोठ्यात शिरून बिबट्याकडून वासराची शिकार; तीन महिन्यांपूर्वी तीन शेळ्यांचाही पाडला होता फडशा

Tuesday, 7 April 2026, 12:13

राज्यात नेमकं चालयं तरी काय ? छुप्या दवाखान्यात सुरू गर्भपाताचं रॅकेट; पोलिसांनी धाड टाकताच काळा बाजार उघड

Tuesday, 7 April 2026, 11:52
Next Post

अजितदादांनंतर राष्ट्रवादीची धुरा पवारांकडेच? आज होणार फैसला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.