Thursday, May 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नीट घोटाळ्यात सीबीआयचा अंबाजोगाईत “धडक” तपास! एकाच घरातील दोन बहीण-भावांसह शिक्षिका आईची कसून चौकशी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 21 May 2026, 18:39

बीड: नीट पेपरफुटी प्रकरणाच्या (NEET Paper Leak) तपासात आता बीड आणि लातूर कनेक्शन अधिक चर्चेत आले आहे. अंबाजोगाई येथील दोन विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या शिक्षिका आईची केंद्रीय अन्वेषण विभागाने चौकशी केल्याची माहिती समोर आल्याने या प्रकरणात खळबळ उडाली आहे. तपासाची व्याप्ती वाढत असून आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चौकशी करण्यात आलेले दोन्ही विद्यार्थी बहीण-भाऊ असून ते लातूरमध्ये शिक्षण घेत होते. यापैकी बहीण रिपीटर विद्यार्थीनी होती आणि ती पुन्हा NEET परीक्षा देत होती, तर भाऊ पहिल्यांदाच परीक्षेला बसला होता. या दोघांसह त्यांच्या शिक्षिका आईचीही सविस्तर चौकशी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे तपासाचा फोकस केवळ विद्यार्थ्यांपुरता मर्यादित नसून संबंधित शैक्षणिक नेटवर्कपर्यंत पोहोचत असल्याचे दिसत आहे.

 

दरम्यान, या प्रकरणात शिवराज मोटेगावकर यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. बीडमधील एका शिक्षक संघटनेच्या लेटरहेडवर मोटेगावकर यांचा ‘ब्रँड अँबेसिडर’ म्हणून उल्लेख असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित शैक्षणिक नेटवर्क आणि कोचिंग साखळीबाबत संशय अधिक गडद झाला आहे.

लातूरमधील RCC कोचिंग क्लासेसही या तपासामुळे चर्चेत आहेत. संस्थेचे मुख्य संचालक म्हणून ओळखले जाणारे शिवराज मोटेगावकर सध्या CBI च्या ताब्यात असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी संस्थेकडून सराव परीक्षांचे आयोजन करण्यात येत आहे.

NEET परीक्षा पुन्हा होणार असल्याच्या चर्चेमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम आणि चिंता वाढली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची तयारी खंडित होऊ नये आणि त्यांचा आत्मविश्वास टिकून राहावा यासाठी कोचिंग संस्थांकडून सराव परीक्षा घेतल्या जात असल्याचे सांगितले जात आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यातील खासगी कोचिंग संस्था, शैक्षणिक नेटवर्क आणि परीक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. CBI कडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

नसरापूर अत्याचार प्रकरणाच्या न्यायालयीन सुनावणीला पुण्यात सुरुवात! पोलिसांच्या 1100 पानांच्या चार्जशीटनंतर पहिली सुनावणी पार

Thursday, 21 May 2026, 22:18

सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपींची मुजोरी! भर कोर्टात स्क्रीनसमोर कॉलर उडवून दाखवली; नेमकं काय घडलं?

Thursday, 21 May 2026, 21:46

हातात चॉक, मुखवटा प्राचार्याचा अन् काम दहशतवादाचे! पाकिस्तानात लपलेल्या हमजा बुरहानचा असा झाला गेम ओव्हर

Thursday, 21 May 2026, 21:10

पुणे रेल्वे स्थानकाजवळ DRI चा मोठा छापा! वन्यजीव तस्करीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उघड; वन विभागाकडे तपास सुपूर्द

Thursday, 21 May 2026, 20:22

भोर तालुक्यात जलसंकट! भाटघर धरण १० टक्क्यांवर तर निरा-देवघरमध्ये २४ टक्केच साठा; धरणांनी गाठला तळ

Thursday, 21 May 2026, 20:18

कात्रज पोलीस चौकीसमोरील मुख्य बसस्थानक बुधवारपासून बंद! प्रवाशांनो, बस पकडण्यापूर्वी पाहा “हे” नवे मार्ग आणि थांबे

Thursday, 21 May 2026, 19:25
Next Post

कोलवडी येथील शेतात घुसून जेसीबीने उध्वस्त केली लाखोंची बाग; महिलांना धमक्या, लोणी कंद पोलीस ठाण्यात ८ जणांवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.