Monday, September 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रोहित-गिलसोबत शमी-भुवीही टीममध्ये? 2027 वर्ल्ड कपसाठी भारताची तगडी टीम; ‘या’ 15 खेळाडूंच्या नावांची जोरदार चर्चा

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 1 August 2026, 12:01

मुंबई: 2027 मध्ये होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ कसा असेल, याची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. मागील वर्ल्ड कपमध्ये अंतिम टप्प्यात हुकलेली ट्रॉफी यावेळी जिंकण्यासाठी भारतीय संघ कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. त्यामुळे माजी क्रिकेटपटू आणि तज्ज्ञांकडून संभाव्य संघाबाबत विविध मतं व्यक्त केली जात आहेत.

भारताचा माजी यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकनेही 2027 वर्ल्ड कपसाठी आपला संभाव्य 15 सदस्यीय संघ निवडला आहे. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियामधील खेळपट्ट्या आणि परिस्थिती लक्षात घेऊन त्याने संघाची निवड केली आहे. या संघातील सर्वात चर्चेचा विषय म्हणजे अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांना दिलेले स्थान.

दिनेश कार्तिकच्या संघात सलामीची जबाबदारी रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्यावर असेल. तर युवा फलंदाज यशस्वी जैस्वालला बॅकअप ओपनर म्हणून संधी देण्यात आली आहे. यशस्वीने अलीकडच्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करत आपली दावेदारी मजबूत केली आहे.

यष्टीरक्षकाच्या भूमिकेसाठी कार्तिकने केएल राहुल आणि इशान किशन यांची निवड केली आहे. या स्थानासाठी संजू सॅमसन आणि ऋषभ पंत यांचीही चर्चा असली तरी कार्तिकच्या मते राहुल आणि किशन संघासाठी योग्य पर्याय ठरू शकतात.

 

अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक पांड्या, अक्षर पटेल आणि नितीश कुमार रेड्डी यांना स्थान देण्यात आले आहे. फिरकी विभागात कुलदीप यादव हा प्रमुख पर्याय असेल. तर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज यांच्यासोबत शमी आणि भुवनेश्वर यांच्यावर असेल.

दिनेश कार्तिकच्या संभाव्य टीममध्ये  शुभमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, इशान किशन, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार असणार आहे.

शमी आणि भुवनेश्वर यांच्या निवडीने क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. भुवनेश्वरने बराच काळ वनडे क्रिकेट खेळलेले नाही, तर शमीही काही काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. मात्र, त्यांच्या अनुभवाचा विचार करून कार्तिकने त्यांना संघात स्थान दिले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

‘तुरुंगात जायची तयारी आहे, पण शरण जाणार नाही!’ मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

Monday, 28 September 2026, 13:06

दौंडमध्ये पैशांसाठी तरुणाला लोखंडी गजाने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Monday, 28 September 2026, 12:32

‘पोलिसांत तक्रार का दिली?’ म्हणत थेट घरात घुसले; महिलेसह पती-मुलाला मारहाण, दौंडमध्ये 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Monday, 28 September 2026, 12:11

दौंडमध्ये जनावरांची दाटीवाटीने वाहतूक; सहा जनावरांसह पिकअप जप्त, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Monday, 28 September 2026, 12:05

संजय राऊतांनी तुकाराम मुंढेंना पत्र लिहिलं अन् मांडली FDAची ‘दुसरी बाजू’; काय म्हणाले, संजय राऊत जाणून घ्या

Monday, 28 September 2026, 11:57

पुण्याच्या पेठांमध्ये राहणं म्हणजे शिक्षा? डीजे-लाऊडस्पीकर बाबत विद्यानंद बापटांचा संताप

Monday, 28 September 2026, 11:44
Next Post

शाळकरी बहिणींचा 8 दिवस पाठलाग... अखेर रस्ता अडवून केलं भयंकर कृत्य; पुण्यातील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp