Tuesday, April 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Beed Maratha Reservation Protest: आमदार संदीप क्षीरसागर यांच्या बंगल्यासह राष्ट्रवादी भवनची जाळपोळ

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Monday, 30 October 2023, 19:05
Maratha reservation article 144 imposed in beed district by collector deepa mudhol

बीड : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केले असताना दुसरीकडे राज्यात काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडत आहेत. बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यावर दगडफेक आणि आवारातील वाहनांना आग लावण्याची घटना घडली. त्यानंतर आता बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालय ‘राष्ट्रवादी भवन’ पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. तसेच मराठा आंदोलकांनी राजकीय पक्षांशी संबंधित हॉटेल, संस्थांच्या कार्यालयांची जाळपोळ केल्याचा घटना देखील घडल्या आहेत.

 

बीडमध्ये संतप्त जमावाने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर आणि ओबीसीचे ज्येष्ठ नेते जयदत्त क्षीरसागर हे राहत असलेल्या बंगल्याला आग लावली आहे. बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या ‘या’ जाळपोळीच्या घटनांमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याआधी मराठा आंदोलकांच्या जमावाने क्षीरसागर कुटुंबीयांच्या ताब्यात असलेल्या केएसके कॉलेजच्या संस्था कार्यालयाला देखील आग लावली.

दरम्यान धुळे-सोलापूर हायवेवर बीड शहरानजीक असलेल्या ‘हॉटेल सनराइज’ला संतप्त जमावाने आग लावली आहे. समता परिषदेचे बीड जिल्हाध्यक्ष सुभाष राऊत यांच्या मालकीचे हॉटेल आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

जगातील सर्वात मोठी जयंती! डॉ. आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान हाच आमचा आत्मा; फडणवीस-शिंदे जोडीने वाहिली श्रद्धांजली

Tuesday, 14 April 2026, 14:51

आरोग्याचा ‘खजिना’ आहे शेपूची भाजी! वासावरून नाक मुरडण्यापूर्वी ‘हे’ जबरदस्त फायदे नक्की वाचा

Tuesday, 14 April 2026, 14:31

180 अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडीओ व्हायरल; 19 वर्षांचा नराधम अयान अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Tuesday, 14 April 2026, 14:24

गरीब बापाने 20 हजार पाठवले, पण सासरच्यांचा जीव टीव्ही-अंगठीतच अडकला; सोलापुरात लेकीची गळा दाबून हत्या

Tuesday, 14 April 2026, 14:24
"He shouldn't be punished, but who will solve it now?" Kharat's mother-in-law's strange statement causes a stir; Will the family also be questioned?

“त्याला शिक्षा व्हायला नको, पण आता सोडवणार कोण?” खरातच्या सासूच्या अजब विधानाने खळबळ; कुटुंबियांचीही होणार चौकशी?

Tuesday, 14 April 2026, 14:21

नितीन गडकरींचा मोठा प्लॅन! पुण्यातून कर्नाटकासाठी निघणार नवा हायवे; नवीन महामार्गाचा मार्ग मोकळा

Tuesday, 14 April 2026, 13:42
Next Post
Maratha Reservation Manoj Jarange Patil ready to drink water jalna

Maratha Reservation: ‘जाळपोळ करु नका, नाहीतर उद्या संध्याकाळी वेगळा निर्णय जाहीर करणार’, मनोज जरांगे पाटील यांचं मोठं वक्तव्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.