Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोठी बातमी…! माजी आमदार बाबाजानी दुर्राणींवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा; नेमकं प्रकार काय?

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 14 August 2024, 19:00

परभणी : राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बी एस कांबळे या सामाजिक कार्यकर्त्यांने आत्महत्या करत एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामध्ये बाबाजानी दुर्राणी यांच्यासह अजून एका व्यक्तीच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. या दोघांनी त्रास दिल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे त्या चिठ्ठीत नमूद केले आहे. त्यानंतर पाथरी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याने दुर्राणी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

पाथरी येथील 60 वर्षीय सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण कांबळे यांनी मंगळवारी पहाटे शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक सुसाईट नोट लिहिली होती. या सुसाईट नोटमध्ये बाबाजानी दुर्राणी आणि इतर एका व्यक्तीच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्या आधारे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

चिठ्ठी मिळाल्यानंतर कांबळे यांच्या नातेवाईकांनी पाथरी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी मोठी गर्दी केली होती. सायकाळी साडेसात वाजता कांबळे यांचा मुलगा अजयसिंह याने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यामध्ये माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांना आपल्या वडिलांचे नावे असलेला माजलगाव रोडवरील कॅनालजवळील प्लांट तसेच शेत जमीनीमधील पडलेले प्लॉटिंग यातील ठरल्याप्रमाणे पैसे दिले नाहीत, त्यामुळे वडील तणावात असायचे अशी माहिती दिली.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय! आता ट्रेन सुटण्यापूर्वी १५ मिनिटांपर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट; नियम बदलला

Sunday, 5 July 2026, 17:19

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49

मुंबईकरांचा जीव धोक्यात? कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा बळी, BMC पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी

Sunday, 5 July 2026, 15:38

पुणेकरांनो सावधान! घरातून बाहेर पडू नका; संपूर्ण शहरात पावसाचं थैमान, हवामान खात्याचा ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 5 July 2026, 15:24

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ तिसऱ्यांदा विवाहबंधनात; गौरी स्प्रॅट झाली आमिर खानची जीवनसाथी

Sunday, 5 July 2026, 14:56
Next Post

लोणी काळभोर येथील रेनबो इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थीनी अनुष्का काळभोर तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.