Sunday, October 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नाशिकला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात..! बसची ट्रकला धडक; 17 जखमी

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 4 August 2024, 12:55

जालना : जालन्याच्याजवळ असणाऱ्या सिंदखेड राजा चौकात भीषण अपघात झाल्याची घटना समोर येत आहे. सायकल स्वराला वाचवण्याच्या प्रयत्नात सिंदखेड राजाहून नाशिकला जाणाऱ्या बसचा अपघात झाला आहे. या अपघातात 17 जण जखमी झाले असून यामध्ये वृद्धांसह महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. या अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नसून जखमींवर जालन्यातील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बसची ट्रकला धडक..

बसच्या समोर येणाऱ्या सायकलस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात बसचालकाने अचानक ब्रेक दाबल्याने बस उलटी फिरून मागे असलेल्या ट्रकला बस आदळली. या धडकेमुळे बसच्या समोरील भागाचा अगदी चुराडा झाला असून खिडकीच्या काचाही फुटल्या आहेत. या अपघातात बसमधील 17 प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे. जखमींमध्ये वृद्धांसह महिला व लहान मुलांचाही समावेश आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. सिंदखेड राजा चौकात झालेल्या अपघातानंतर बसमधील प्रवाशांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.

सिंदखेडराजाहून नाशिकला जात होती बस..

जालन्यापासून जवळच असणाऱ्या सिंदखेडराजाहून नाशिकला जाणाऱ्या बससमोर सायकलचालक येत असल्याचे दिसताच बसचालकाने त्यास वाचवण्यासाठी जोरात ब्रेक दाबला. या वहनक ब्रेक दाबल्यामुळे बस उलटी फिरत मागे असणाऱ्या ट्रकला आदळली. या अपघातीमुळे हादरा बसल्याने १७ जण जखमी झाले असून त्यांना जालन्यात जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

केडगाव येथे तोतया पोलिसांचा वृद्धाला तब्बल अडीच लाखांचा गंडा! ‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत सोन्याची चैन व दोन अंगठ्या हातचलाखीने लंपास

Sunday, 25 October 2026, 16:06

ST कर्मचाऱ्यांनो दिवाळीआधी पगार होणार की नाही? परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय; वाचा सविस्तर…

Sunday, 25 October 2026, 16:03

भर मंडपात रक्तरंजित सूड! नवरदेव आणि नातेवाईकांवर डिझेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न; प्रेमविवाहातून पेटला वाद!

Sunday, 25 October 2026, 15:59

पुण्यातील भयंकर प्रकार! चालू गाडीतच आला हार्ट अटॅक; गाडीचा ताबा सुटला अन् कार थेट दुचाकींना धडकून टपरीवर आदळली…

Sunday, 25 October 2026, 15:55

प्रवाशांनो समृद्धी महामार्गावरून प्रवास करताय? थांबा! महामार्गावर उद्यापासून 12 दिवसांचा ब्लॉक; जाणून घ्या सविस्तर…

Sunday, 25 October 2026, 15:48

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार PM किसानचे ₹2,000! 24व्या हप्त्याची तारीख सरकारने केली जाहीर?

Sunday, 25 October 2026, 15:45
Next Post

गटारीसाठी होऊन जाऊ दे..! पुणेकरांची चिकन मटणाच्या दुकानासमोर लागल्या रांगा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp