Wednesday, June 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कौटुंबिक वादातून बायकोचा जीव घेतला, नंतर स्वत:लाही संपवलं; दोन मुलं झाली पोरकी

Renuka Pawarby Renuka Pawar
Sunday, 24 August 2025, 11:23

जालना : जालनातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नवऱ्याने आधी बायकोचा जीव घेतला आणि नंतर गळफास घेऊन स्वतःलाही संपवलं. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या दाम्पत्याला दोन मुलं आहेत. आई-वडिलांच्या जाण्याने पोर पोरकी झाल्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालन्यातील भोकरदन तालुक्यातील पारध बुद्रुक गावात ही घटना घडली. बायकोची हत्या कौटुंबिक वादातून झाल्याचं समोर येत आहेत. दोघांमध्ये सुरु असलेल्या वादातून नवऱ्याने बायकोच्या डोक्यात धारदार पाहर घातली. या हल्ल्यात बायकोचा जागीच मृत्यू झाला. बायकोच्या मृत्यूंनंतर घाबरलेल्या नवऱ्याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.

समाधान आणि किर्ती असं मृत्यू झालेल्या दाम्पत्याची नावं आहेत. दोघांमध्ये गेल्या बऱ्याच दिवसांपासून वाद सुरु होते. या वादातूनच समाधानने शनिवारी बायकोची हत्या केली आणि स्वतःला देखील संपवले.

 

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठ्वण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी उशिरा रात्री गुन्हा दाखल केला.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

चेतनच नव्हे तर सियाचे अनेक तरुणांशी होते संबंध; साखरपुडा केतनशी पण ‘हनिमून’ दुसऱ्यासोबतच…

Wednesday, 24 June 2026, 11:00

पुणे-सोलापूर महामार्गावर एसटी बसचा अपघात; चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

Wednesday, 24 June 2026, 10:55

लोणी काळभोर येथील अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी, दोघांवर गुन्हा दाखल

Wednesday, 24 June 2026, 10:50

उरुळी कांचन येथे तिसऱ्या मजल्यावरील खिडकीतून खाली पडल्याने 4 वर्षांच्या बालकाचा मृत्यु..

Wednesday, 24 June 2026, 10:43

दौंडच्या पूर्व भागातील रस्त्याचा कायापालट, रस्ते विकासासाठी आशियाई विकास बँकेकडून (ADB) सुमारे 240 कोटींचा निधी मंजूर

Wednesday, 24 June 2026, 10:29

बार्शीत राजकीय तणाव शिगेला..! आमदार दिलीप सोपल यांच्या बंगल्यावर पेटते फटाके भिरकावले; कंपाऊंडमधील झाडे जळाली, 8 जणांवर गुन्हा दाखल..

Wednesday, 24 June 2026, 10:21
Next Post

व्हाट्सॲपवरील लग्नपत्रिका पडली महागात, क्लिक करताच बँक खात्यातून 1.90 लाख गायब; नेमके काय घडले?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.