Monday, September 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

१० वर्षांची चिमुकली अन् ४ नराधम! चॉकलेटचं आमिष दाखवत केलं नको ते कृत्य नंतर चिमुकलीला धमकी देत….

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 14 September 2026, 20:08

बीड : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. शहरातील क्रांतीनगर परिसरात दहा वर्षीय अल्पवयीन मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्याशी गैरवर्तन करण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, क्रांतीनगर परिसरात राहणारी दहा वर्षीय मुलगी घरासमोरील रस्त्यावर खेळत असताना, शोएब अजीज पठाण नावाचा व्यक्ती तिच्याजवळ आला. त्याने मुलीला चॉकलेट देण्याचे सांगून तिच्याशी जवळीक साधली आणि नंतर तिच्याशी गैरवर्तन केले. घडलेला हा प्रकार कोणालाही सांगितल्यास गंभीर परिणाम भुोगावे लागतील, अशी धमकीही आरोपीने अल्पवयीन मुलीला दिली होती.

मात्र, घाबरलेल्या मुलीने घरी परतल्यानंतर घडलेला सर्व घटनाक्रम आपल्या आईला सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी तात्काळ अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. या प्रकरणात मुख्य आरोपी शोएब अजीज पठाण याच्यासह बिल्कीस अजीज पठाण, जकीया मेहबूब शेख आणि जाफर मेहबूब शेख या अन्य तिघांचाही सहभाग असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. अल्पवयीन मुलीचा जबाब, वैद्यकीय अहवाल आणि उपलब्ध पुरावे तपासात अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. या संतापजनक प्रकारामुळे क्रांतीनगर परिसर आणि शहरात तीव्र संताप तसेच चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी पालकांनी त्यांच्या हालचालींवर विशेष लक्ष ठेवावे, तसेच कोणतीही संशयास्पद किंवा अनुचित घटना घडल्यास न घाबरता तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 
ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

विवाहितेसोबत प्रेमसंबंध अन् नंतर थरारक शेवट! बारामतीत स्वतःच्या डोक्यात गोळी झाडणाऱ्या १९ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

Monday, 14 September 2026, 20:56

१० वर्षांची चिमुकली अन् ४ नराधम! चॉकलेटचं आमिष दाखवत केलं नको ते कृत्य नंतर चिमुकलीला धमकी देत….

Monday, 14 September 2026, 20:08

पुणेकरांनो लक्ष द्या! १५ सप्टेंबर रोजी मध्यवर्ती भागातील वाहतूक वळवली; पर्यायी मार्गांची यादी जाहीर

Monday, 14 September 2026, 19:24

ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र बापू काळभोर यांची परिमंडळ ६ च्या समन्वयक पदी निवड

Monday, 14 September 2026, 18:46

पुणे-पिंपरीच्या बाह्यवळण रिंग रोडभोवतीच्या ११७ गावांचा पालटणार चेहरा; मेगा डेव्हलपमेंट प्लानचा मार्ग मोकळा

Monday, 14 September 2026, 18:24

राजकारणात भूकंप! 17 बंडखोर खासदार भाजपच्या वाटेवर, राजकीय वर्तुळात खळबळ

Monday, 14 September 2026, 17:41
Next Post

विवाहितेसोबत प्रेमसंबंध अन् नंतर थरारक शेवट! बारामतीत स्वतःच्या डोक्यात गोळी झाडणाऱ्या १९ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp