Monday, September 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांनो लक्ष द्या! १५ सप्टेंबर रोजी मध्यवर्ती भागातील वाहतूक वळवली; पर्यायी मार्गांची यादी जाहीर

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 14 September 2026, 19:24

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळातर्फे १५ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या अथर्वशीर्ष पठणाच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर वाहतूक पोलिसांनी मध्यवर्ती भागातील वाहतुकीत तात्पुरते बदल केले आहेत. हा धार्मिक कार्यक्रम पहाटे ५ वाजता सुरू होणार असून, यासाठी मोठ्या संख्येने महिला भाविक सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.

वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी याबाबत आदेश दिले आहेत. ही वाहतूक व्यवस्था १५ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजल्यापासून अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम संपेपर्यंत लागू राहणार आहे. रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने तसेच पोलीस वाहनांसारख्या अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना या निर्बंधातून वगळण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील जिजामाता चौक ते रामेश्वर मंदिर चौक हा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. या मार्गावरील वाहनचालकांनी गाडगीळ पुतळा-जिजामाता चौकातून डावीकडे वळून गणेश रोड, फडके हौद चौक, देवजीबाबा चौक, हमजेखान चौक, महाराणा प्रताप मार्ग, गोविंद हलवाई चौक आणि गोटीराम भैय्या चौकमार्गे शिवाजी रोडने स्वारगेटच्या दिशेने जावे.

याशिवाय अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक हा मार्गही बंद ठेवण्यात येणार आहे. या मार्गावरील वाहतूक अप्पा बळवंत चौकातून बाजीराव रोड, फुटका बुरुज, गाडगीळ पुतळा चौक आणि जिजामाता चौकमार्गे वळविण्यात येणार आहे.

 

गरज भासल्यास लक्ष्मी रोडवरील विजय मारुती चौक आणि सोन्या मारुती चौकातूनही वाहतूक वळविण्यात येणार आहे. सोन्या मारुती चौकातून वाहनचालकांनी डावीकडे वळून मिर्झा गालिब रोड जंक्शन, तेथून उजवीकडे मंडई आणि पुढे शिवाजी रोडमार्गे स्वारगेटकडे जावे.

भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता वाहनचालकांनी शक्यतो पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

१० वर्षांची चिमुकली अन् ४ नराधम! चॉकलेटचं आमिष दाखवत केलं नको ते कृत्य नंतर चिमुकलीला धमकी देत….

Monday, 14 September 2026, 20:08

पुणेकरांनो लक्ष द्या! १५ सप्टेंबर रोजी मध्यवर्ती भागातील वाहतूक वळवली; पर्यायी मार्गांची यादी जाहीर

Monday, 14 September 2026, 19:24

ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र बापू काळभोर यांची परिमंडळ ६ च्या समन्वयक पदी निवड

Monday, 14 September 2026, 18:46

पुणे-पिंपरीच्या बाह्यवळण रिंग रोडभोवतीच्या ११७ गावांचा पालटणार चेहरा; मेगा डेव्हलपमेंट प्लानचा मार्ग मोकळा

Monday, 14 September 2026, 18:24

राजकारणात भूकंप! 17 बंडखोर खासदार भाजपच्या वाटेवर, राजकीय वर्तुळात खळबळ

Monday, 14 September 2026, 17:41

“ही माझी शेवटची भेट असू शकते!” उपोषणाच्या १७ व्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची मराठा समाजाला भावनिक साद

Monday, 14 September 2026, 17:32
Next Post

१० वर्षांची चिमुकली अन् ४ नराधम! चॉकलेटचं आमिष दाखवत केलं नको ते कृत्य नंतर चिमुकलीला धमकी देत....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp