Monday, October 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अंधाराचा फायदा घेत चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला; शेतात ओढत नेलं, गावकरी धावले पण तोपर्यंत सगळंच…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 4 October 2026, 7:38

सातारा : तालुक्यातील नाळेवाडी (न्हाळेवाडी) गावात बिबट्याच्या हल्ल्यात 26 महिन्यांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र शोक व भीतीचे वातावरण पसरले आहे. जय संदीप खंडागळे असे प्राण गमावलेल्या बालकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाळेवाडी परिसरात गेल्या 3 महिन्यांपासून बिबट्याचा वावर होता. संध्याकाळी वीजपुरवठा खंडित झालेला असताना लहानगा जय घराबाहेर खेळत होता. अंधाराचा फायदा घेऊन बिबट्याने अचानक त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला उचलून उसाच्या शेताच्या दिशेने 500 मीटर ओढत नेले. ग्रामस्थांनी आरडाओरडा करत बिबट्याचा पाठलाग केला. लोकांच्या गोंधळामुळे बिबट्याने बालकाला सोडले अन् पळ काढला, मात्र गंभीर जखमी झाल्यामुळे डॉक्टरांनी जयला रुग्णालयात मृत घोषित केले.

नाळेवाडी, शिवथर, मालगाव आणि कोलवडी परिसरातील नागरिकांनी बिबट्याबाबत वनविभागाकडे आधीच तक्रारी केल्या होत्या. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच हा निष्पाप बालकाचा जीव गेल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलीस आणि वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वनविभागाने बिबट्याला लवकरात लवकर पिंजरा लावून जेरबंद करण्याचे आश्वासन दिले आहे. याशिवाय पोलीस आणि वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

या दुर्दैवी घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. त्यांनी मृत जयला श्रद्धांजली अर्पण करत पीडित खंडागळे कुटुंबाला शासनाकडून तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली. तसेच डोंगराळ भागातील नागरिकांनी सतर्क राहावे आणि वन्यप्राणी दिसल्यास तात्काळ प्रशासनाला कळवावे, असे आवाहन त्यांनी केले. सातारा तालुका पंचायत समिती सदस्य राजेश पवार यांनीही घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. सध्या नाळेवाडी परिसरात बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी होत आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

बालेवाडीत चोरट्यांचा धुमाकूळ; फ्लॅटला बाहेरून कड्या लावल्या अन् नंतर…

Monday, 5 October 2026, 9:47

पिस्तूल हातात घेतलं अन् धाडकन गोळी सुटून तरुणाच्या पार्श्वभागात लागली; बिबवेवाडीतील घटना

Monday, 5 October 2026, 9:22

बारामतीतील महिलेवर 2 वर्ष बलात्कार; 17 वर्षीय मुलीचेही फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी, पती-पत्नीवर गुन्हा दाखल

Monday, 5 October 2026, 9:08

बारामती हादरवणाऱ्या दुहेरी हत्याकांडाचा अखेर उलगडा; दोन महिलांच्या खुनाप्रकरणी चुलत नातवाला ठोकल्या बेड्या

Monday, 5 October 2026, 8:18

Maharashtra Weather: पाऊस गायब, उकाडा वाढला! महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल; आज कसे असेल हवामान? जाणून घ्या

Monday, 5 October 2026, 8:02

Daily Horoscope: आजचा दिवस ठरणार टर्निंग पॉइंट? 5 ऑक्टोबरला कोणत्या राशीला मिळणार मोठी संधी, कोणाला सावध राहावे लागेल? वाचा

Monday, 5 October 2026, 7:23
Next Post

पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राहुल गांधींचा पाठिंबा;पोस्ट करत म्हणाले, “विद्यार्थ्यांचा आवाज...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp