Sunday, October 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राहुल गांधींचा पाठिंबा;पोस्ट करत म्हणाले, “विद्यार्थ्यांचा आवाज…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 4 October 2026, 7:56

पुणे : पुण्यात एमपीएससी परीक्षेतील गैरप्रकार, पेपरफुटी आणि रखडलेल्या पदभरतीविरोधात गेल्या तीन दिवसांपासून विद्यार्थ्यांचे जोरदार आंदोलन सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या या ‘सत्याग्रह’ आंदोलनाला आता राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरून मोठा पाठिंबा मिळत आहे.लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही सोशल मीडियाद्वारे या आंदोलनाला आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे.

राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले की, “पुण्यातील ‘छात्रों की गूँज’ या कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी पेपरफुटी, रखडलेली भरती, महागडे शिक्षण, वसतिगृहांची दुरवस्था आणि DBT मधील अनियमितता अशा अनेक समस्या मांडल्या होत्या. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एमपीएससीच्या कारभारात पारदर्शकता आणून विद्यार्थ्यांचे ऐकण्याचे आवाहन केले होते, परंतु तरीही कोणतीही सुधारणा झाली नाही. त्यामुळेच आज तरुण रस्त्यावर उतरून सत्याग्रह करत आहेत.”

विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त असल्याचे सांगत राहुल गांधी यांनी स्पष्ट केले की, तरुणांना केवळ आश्वासने नको असून ठोस कृती हवी आहे. महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने सुरू केलेल्या या आंदोलनात युवक काँग्रेस आणि NSUI चे कार्यकर्ते सातत्याने सहभागी होत आहेत. विद्यार्थ्यांचे भविष्य ज्या संस्थेवर अवलंबून आहे, तेथे पारदर्शकता येईपर्यंत आणि मागण्या पूर्ण होईपर्यंत ही लढाई सुरूच राहील, असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.

विद्यार्थ्यांच्या मुख्य मागण्या:

 

एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि त्यांच्या जागी प्रामाणिक अधिकाऱ्याची नेमणूक करावी.

शासकीय विभागांमधील 70,000 पेक्षा जास्त रिक्त पदे तातडीने भरावीत.

परीक्षा पद्धती आणि एकूण भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक करावी

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

MPSC विद्यार्थ्यांसाठी राज ठाकरे पुण्यात येणार; भेटीची तारीख समोर,विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार…

Sunday, 4 October 2026, 8:46

नावानं हाक मारली अन् मित्रच पिसाळला!पुण्यात मित्राने आधी कुत्रा सोडला,, मग गाडीत नेऊन अमानुष मारहाण..

Sunday, 4 October 2026, 8:28

पुणे पदवीधरवरून महायुतीत ठिणगी! राष्ट्रवादीचा दावा ठाम; सुनिल टिंगरेंनी भूमिका स्पष्ट केली…

Sunday, 4 October 2026, 8:13

पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राहुल गांधींचा पाठिंबा;पोस्ट करत म्हणाले, “विद्यार्थ्यांचा आवाज…

Sunday, 4 October 2026, 7:56

अंधाराचा फायदा घेत चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला; शेतात ओढत नेलं, गावकरी धावले पण तोपर्यंत सगळंच…

Sunday, 4 October 2026, 7:38

मोसमी पावसाची महाराष्ट्रातून माघार; रब्बी हंगामावर मोठं संकट! शेतकऱ्यांची चिंता वाढली

Sunday, 4 October 2026, 7:23
Next Post

पुणे पदवीधरवरून महायुतीत ठिणगी! राष्ट्रवादीचा दावा ठाम; सुनिल टिंगरेंनी भूमिका स्पष्ट केली...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp