Monday, October 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नावानं हाक मारली अन् मित्रच पिसाळला!पुण्यात मित्राने आधी कुत्रा सोडला,, मग गाडीत नेऊन अमानुष मारहाण..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 4 October 2026, 8:28

पुणे : पुण्यातील बिबवेवाडी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केवळ नावाने हाक मारल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका तरुणाला मित्रांकडून अमानुष मारहाण करण्यात आली आहे . या घटनेत ओंकार शाहूराज जाधव (वय 27) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार हा दुचाकीवरून घरी जात असताना बकुळ हॉलजवळ उत्तम नावाच्या ओळखीच्या तरुणाने त्याला अडवले. ओंकारने त्याला नावाने हाक मारताच उत्तम प्रचंड चिडला. “मला नावाने हाक का मारलीस? मला ‘भाऊ’च म्हणायचे, माझ्यापेक्षा मोठे व्हायचे नाही,” असे ओरडत त्याने ओंकारच्या कानशिलात लगावली. एवढ्यावरच न थांबता उत्तमने सोबत असलेला आपला पाळीव कुत्रा ओंकारच्या अंगावर सोडला. या कुत्र्याने ओंकारच्या दोन्ही पायांचा जबर चावा घेतला.

त्यानंतर आरोपी उत्तमने त्याचे साथीदार निलेश कुडले, मनीष शेळके आणि एका अनोळखी व्यक्तीला बोलावून घेतले. या सर्वांनी मिळून ओंकारला बळजबरीने कारमध्ये डांबले आणि बेदम मारहाण केली. या दरम्यान उत्तमने ओंकारच्या कपाळावर, हातावर आणि मांडीवर अनेक ठिकाणी स्वतः दातांनी चावे घेतले. तर निलेशने ओंकारच्या खिशातील 34,500 रुपये काढून घेतले. या अमानुष मारहाणीत ओंकारच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले आहे.

त्यानंतर आरोपींनी त्याला पापळ वस्ती येथील गणपती मंदिराजवळ गाडीतून बाहेर ओढले आणि बांबूने पुन्हा मारहाण केली. हा भांडणाचा प्रकार पाहून सोडवण्यासाठी पुढे आलेल्या एका मध्यस्थालाही आरोपींनी “तुझ्या घरावर कोयते फिरवून तुला संपवून टाकीन” अशी उघड धमकी दिली.

 

या भयानक प्रकारानंतर पीडित तरुण ओंकारने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

बालेवाडीत चोरट्यांचा धुमाकूळ; फ्लॅटला बाहेरून कड्या लावल्या अन् नंतर…

Monday, 5 October 2026, 9:47

पिस्तूल हातात घेतलं अन् धाडकन गोळी सुटून तरुणाच्या पार्श्वभागात लागली; बिबवेवाडीतील घटना

Monday, 5 October 2026, 9:22

बारामतीतील महिलेवर 2 वर्ष बलात्कार; 17 वर्षीय मुलीचेही फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी, पती-पत्नीवर गुन्हा दाखल

Monday, 5 October 2026, 9:08

बारामती हादरवणाऱ्या दुहेरी हत्याकांडाचा अखेर उलगडा; दोन महिलांच्या खुनाप्रकरणी चुलत नातवाला ठोकल्या बेड्या

Monday, 5 October 2026, 8:18

Maharashtra Weather: पाऊस गायब, उकाडा वाढला! महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल; आज कसे असेल हवामान? जाणून घ्या

Monday, 5 October 2026, 8:02

Daily Horoscope: आजचा दिवस ठरणार टर्निंग पॉइंट? 5 ऑक्टोबरला कोणत्या राशीला मिळणार मोठी संधी, कोणाला सावध राहावे लागेल? वाचा

Monday, 5 October 2026, 7:23
Next Post

MPSC विद्यार्थ्यांसाठी राज ठाकरे पुण्यात येणार; भेटीची तारीख समोर,विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp