Saturday, October 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Latur News : बंदूक साफ करताना गोळी सुटली… माजी सैनिकाच्या दुर्दैवी मृत्यूने लातूर हादरले!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 24 July 2023, 17:16

Latur News  : लातूर : लातूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बंदूक साफ करताना गोळी लागून माजी सैनिकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना लातूरमध्ये घडली आहे. या घटनेमुळे लातूर शहरात खळबळ उडाली आहे.

विशालनगर भागातील घटना

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या माजी सैनिकाचे नाव सुशील कावळे असे आहे. कावळे हे त्यांच्या घरात बंदूक साफ करत होते, याचवेळी ही घटना घडली. (Latur News ) लातूर शहरातील विशालनगर भागात कावळे यांचे घर आहे. सकाळी अकरा वाजता कावळे हे त्यांच्या रूममध्ये बंदूक साफ करत होते, याच दरम्यान मोठा आवाज झाला. घरातील अन्य सदस्यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली तर कावळे यांना गोळी लागल्याचे दिसले. घरातील सदस्यांनी पाहिले तेव्हा त्यांची पिस्तूल बाजूला पडलेली दिसत होती.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी कावळे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला आहे. (Latur News ) बंदूक साफ करताना कावळे यांना गोळी लागली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, त्यांनी स्वतःहून गोळी झाडून आत्महत्या केली आहे का, की काही घातपात आहे, अशा सर्व शक्यता पोलीस तपासून पाहत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : आर.एस.एस.चे माजी प्रभारी मदनदास देवी यांचे निधन; पंतप्रधान मोदी यांच्याकडून शोक व्यक्त!

Pune News : पुणे, मुंबईसह राज्यातील रेल्वे स्थानकांचे रुप पालटणार; अपघातांचे प्रमाणही शून्यावर आणणार!

Pune News : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर दुपारी दोन तासांचा ब्लॉक; वाहतुकीत होणार हे बदल!

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

कुख्यात गुंड निलेश घायवळला 6 गुन्ह्यांत अभय? उच्च न्यायालयाचा पोलिसांना स्पष्ट आदेश; कोर्टात नेमकं काय घडलं?

Friday, 30 October 2026, 22:37

मायलेकाने 18 व्या मजल्यावरून घेतली उडी! पिंपरी-चिंचवडमध्ये दुर्दैवी घटना; टोकाचं पाऊल का उचललं?

Friday, 30 October 2026, 22:04

प्रेमविवाहाच्या विरोधातून दोन कुटुंबे आमनेसामने; शिरूर पोलिस ठाण्यातच एकमेकांविरोधात तुंबळ हाणामारी…..

Friday, 30 October 2026, 21:33

लंडनहून गुपचूप भारतात परतली, पिंपरीतील आलिशान फ्लॅटमध्ये मुग्धाचा कुजलेला मृतदेह! झोमॅटो-ब्लिंकिटने उघडलं गूढ

Friday, 30 October 2026, 20:46

पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय! सर्व परीक्षा रद्द; आता ‘या’ तारखेला होणार पेपर, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट

Friday, 30 October 2026, 19:49

पुणे महापालिकेच्या 18 हजार कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! बोनसबाबत मोठा निर्णय; दरवर्षी पगारात होणार 2 हजारांची वाढ

Friday, 30 October 2026, 19:01
Next Post

Daund School News : शिष्यवृत्ती परीक्षेत दौंडची पिछेहाट ; जिल्ह्यात दौंड खालून २ नंबर..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp