Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Land Registration: महसूल विभागाचा मोठा निर्णय! जमिनीच्या ‘या’ मोठ्या व्यवहारांवरचा दंड १००% माफ; आता ७/१२चा ‘तो’ शेरा कायमचा हटणार, वाचा सविस्तर..

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 18 November 2025, 21:27
Land Registration: Big decision of the Revenue Department! Penalty on 'these' big land transactions 100% waived; Now 'that' remark of 7/12 will be removed permanently, read in detail..

मुंबई: राज्य सरकारने तुकडेबंदी कायद्याचे (Land Registrstion) उल्लंघन करून झालेले (Big Breaking News) राज्यातील सर्व जमीन व्यवहार आता विनाशुल्क नियमित आणि कायदेशीर करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महसूल विभागाने याबाबतची कार्यपद्धती निश्चित केली आहे, यामुळे राज्यातल्या सुमारे ६० लाख कुटुंबांतील ३ कोटींहून अधिक नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे, असं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. (Breaking News)

 

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार महसूल विभागाने ही कार्यपद्धती निश्चित केली आहे. १५ नोव्हेंबर १९६५ ते १५ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत झालेल्या जमीन व्यवहारांना हा नियम लागू होणार आहे. यासंदर्भात ३ नोव्हेंबर रोजी राजपत्र जारी करण्यात आले आहे. या निर्णयामुळे सातबाऱ्यावर असलेला ‘तुकडेबंदी कायद्याविरुद्ध व्यवहार’ हा शेरा आता कायमचा काढून टाकला जाईल.

या सुधारित कार्यपद्धतीमुळे गुंठेवारीने किंवा छोट्या तुकड्यात घेतलेल्या आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जमिनींचे व्यवहार आता कायदेशीर मार्गाला लागतील. पूर्वी तुकडेबंदीमुळे रद्द झालेला खरेदीचा फेरफार पुन्हा तपासला जाईल आणि मंजूर होऊन खरेदीदाराचे नाव थेट ‘कब्जेदार’ म्हणून सातबाऱ्यावर नोंदवले जाईल. तसेच, ज्यांची नावे आतापर्यंत फक्त ‘इतर हक्क’ या सदरात होती, ती आता मुख्य कब्जेदाराच्या सदरात हलवली जातील.

यापूर्वी तुकडेबंदीचे व्यवहार नियमित करण्यासाठी बाजारभावाच्या २५ टक्के किंवा ५ टक्के दंड आकारला जात होता, मात्र आता शासनाने ऐतिहासिक पाऊल उचलत एक पैसाही दंड न आकारता हे सर्व व्यवहार नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांनी फक्त नोटरी किंवा साध्या करारावर जमीन घेतली आहे, अशा नागरिकांनी फक्त योग्य मुद्रांक शुल्क भरल्यानंतर त्यांचे नावही तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या पुढाकाराने सातबाऱ्यावर कब्जेदार म्हणून नोंदवले जाईल. शासनाच्या या क्रांतिकारी निर्णयामुळे शहरी व निमशहरी भागातील भूखंडधारकांना त्यांच्या मालमत्तेवर कायदेशीर मालकी हक्क मिळणार आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पॉर्शे विसरलात? आता बीएमडब्ल्यूचा थरार! चांदणी चौकात दारूच्या नशेत कारला धडक; थोडक्यात अनर्थ टळला

Wednesday, 1 April 2026, 17:52

गॅस ग्राहकांनो सतर्क राहा! बुकिंगच्या बहाण्याने नागरिकांची लूट; सायबर पोलिसांकडून बचावासाठी ‘हे’ महत्त्वाचे आवाहन

Wednesday, 1 April 2026, 17:29

संतापजनक! पुण्यात बीएमडब्ल्यू चालकाचा भर रस्त्यात धिंगाणा; आधी अपघात केला आणि मग 15 मिनिटं झोपून काढली

Wednesday, 1 April 2026, 17:02

सुनेत्रा वहिनींना “तो” फोन अन् झिरवळांचा खळबळजनक खुलासा! मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारून मंत्री कुठे गायब?

Wednesday, 1 April 2026, 16:55

Maharashtra Cabinet Decision : SC आरक्षण उपवर्गीकरणासाठी मोठा निर्णय! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे 6 धडाकेबाज निर्णय जाहीर

Wednesday, 1 April 2026, 16:39

धुळीमुळे सतत शिंका आणि खोकला येतोय? ‘हे’ सोपे उपाय नक्की करून बघा

Wednesday, 1 April 2026, 16:35
Next Post
Pune News: Pay attention, Pune residents! Lighting a 'fireplace' in the cold will now be expensive; Pune Municipal Corporation's big decision

Pune News: पुणेकरांनो लक्ष द्या! थंडीत 'शेकोटी' पेटवणं आता पडणार महागात; पुणे मनपाचा मोठा निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.