Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: पुणेकरांनो लक्ष द्या! थंडीत ‘शेकोटी’ पेटवणं आता पडणार महागात; पुणे मनपाचा मोठा निर्णय

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 18 November 2025, 21:36
Pune News: Pay attention, Pune residents! Lighting a 'fireplace' in the cold will now be expensive; Pune Municipal Corporation's big decision

Photo-Social Media

अमित मुंडीक

 

पुणे: शहरातील अनेक गृहनिर्माण संस्था, व्यावसायिक (Pune News) संकुले आणि निवासी भागांमध्ये (Pune Bornfire News) थंडीपासून बचाव करण्यासाठी रात्रीच्या वेळी सुरक्षा रक्षक व कामगार शेकोट्या पेटवताना दिसतात. यासाठी बहुधा लाकूड, कचरा, कोळसा किंवा बायोमास जाळला जातो. यामुळे निर्माण होणाऱ्या धुरामुळे पुणे शहरातील हवा प्रदूषणात वाढ होत असून, नागरिकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होत आहेत. (PMC Breaking News)

शेकोट्यांमधून निर्माण होणारा धूर, कार्बन मोनोऑक्साइड, PM 10 व PM 2.5 सारखे सूक्ष्म कण श्वसनावर परिणाम करतात. यामुळे दमा, अस्थमा आणि इतर श्वसनविकारांचा धोका लक्षणीय वाढतो, असे पर्यावरण तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

हवा गुणवत्तेतील बिघाड रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने “हवा (प्रदूषण नियंत्रण) अधिनियम, 1981” व “घनकचरा व्यवस्थापन नियम, 2016” अंतर्गत उघड्यावर कचरा, प्लास्टिक, रबर, बायोमास किंवा कोळसा जाळण्यास स्पष्ट मनाई केली आहे. तसेच पर्यावरण मंत्रालयाच्या राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमाच्या (NCAP) मार्गदर्शक तत्त्वांतही यावर बंदीची तरतूद आहे.

या सर्व नियमांच्या अंमलबजावणीसाठी पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने कडक भूमिका घेतली आहे. सोसायटी परिसरात किंवा रस्त्यावर शेकोटी पेटवताना कोणताही सुरक्षा रक्षक, सफाई कर्मचारी, मनपा कर्मचारी किंवा कंत्राटी कामगार आढळल्यास त्यांच्यावर तातडीने दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा मनपाकडून देण्यात आला आहे. शहरातील हवा गुणवत्ता सुधारण्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करण्याचे आवाहन मनपाने केले आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पॉर्शे विसरलात? आता बीएमडब्ल्यूचा थरार! चांदणी चौकात दारूच्या नशेत कारला धडक; थोडक्यात अनर्थ टळला

Wednesday, 1 April 2026, 17:52

गॅस ग्राहकांनो सतर्क राहा! बुकिंगच्या बहाण्याने नागरिकांची लूट; सायबर पोलिसांकडून बचावासाठी ‘हे’ महत्त्वाचे आवाहन

Wednesday, 1 April 2026, 17:29

संतापजनक! पुण्यात बीएमडब्ल्यू चालकाचा भर रस्त्यात धिंगाणा; आधी अपघात केला आणि मग 15 मिनिटं झोपून काढली

Wednesday, 1 April 2026, 17:02

सुनेत्रा वहिनींना “तो” फोन अन् झिरवळांचा खळबळजनक खुलासा! मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारून मंत्री कुठे गायब?

Wednesday, 1 April 2026, 16:55

Maharashtra Cabinet Decision : SC आरक्षण उपवर्गीकरणासाठी मोठा निर्णय! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे 6 धडाकेबाज निर्णय जाहीर

Wednesday, 1 April 2026, 16:39

धुळीमुळे सतत शिंका आणि खोकला येतोय? ‘हे’ सोपे उपाय नक्की करून बघा

Wednesday, 1 April 2026, 16:35
Next Post
IAS Officer Transfer: 5 chartered officers transferred in the state! 'This' officer appointed as the chairman of 10th-12th board; See who is listed where!

IAS Officer Transfer: राज्यातील ५ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या! दहावी-बारावी बोर्डाच्या अध्यक्षपदी 'या' अधिकाऱ्याची नियुक्ती; पाहा कोणाची कुठे वर्णी!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.