Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Khalapur News : इर्शाळवाडी दूर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 20 July 2023, 11:36

Khalapur News  : खालापूर : रायगड जिल्ह्यात दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे खालापूरजवळील इर्शाळवाडीत मोठी दुर्घटना घडली. बुधवारी (ता. १९ जुलै) रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास इर्शाळगडावर दरड कोसळली. त्यामुळे पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडी गाव भुईसपाट झाले आहे. या गावात ४५ ते ५० घरांची वस्ती आहे, यातील ३० ते ४० घरातील लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत करण्यात येणार आहे. तसेच दुर्घटनेतील जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

३० ते ४० घरातील लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची प्राथमिक माहिती

रायगडमधील इर्शाळवाडी गावात दरड कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात सुमारे अडीचशे लोकसंख्या असलेले गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाढलं गेलं आहे.(Khalapur News ) ढिगाऱ्याखाली अडकलेल्या २५ जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. तर सात जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, मदत व बचावकार्याचा आढावा घेतला.

मुख्यमंत्र्यांनी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. दुर्घटनेतील जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार असल्याची घोषणा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. (Khalapur News ) या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी फोन करून घटनेची माहिती घेतल्याचंही त्यांनी सांगितलं.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : स्वारगेट परिसरात दुचाकीवरुन जात असलेल्या व्यक्तीवर भररस्त्यात गोळीबार ; एकजण जखमी, परिसरात खळबळ..

Pune News : दहशतवाद्यांना पकडणाऱ्या जिगरबाज पोलिसांच्या कामगिरीचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून कौतुक

Pune News : खोदकामादरम्यान २१ वर्षीय कामगाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू :

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

केतन हत्या प्रकरणाला नवं वळण! आरोपी सिया-चेतन कोठडीत, नार्को टेस्टवर न्यायालयाचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 10:40

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! जूनचा हप्ता ‘या’ तारखेला; पण हजारो महिलांचे 1500 रुपये होणार बंद

Sunday, 5 July 2026, 10:17

“अहिरांचा थेट इशारा की राजकीय भाकीत? आदित्य ठाकरेंच्या भवितव्यावर मोठी चर्चा”

Sunday, 5 July 2026, 9:01
Goodbye to "cylinder" forever now? State government's big decision on LPG shortage; Now gas pipelines will come to every household

“ग्राहकांना मोठा दिलासा! पश्चिम आशियातील तणाव ओसरताच देशातील गॅस पुरवठा पूर्ववत, केंद्राचे निर्बंध हटले”

Sunday, 5 July 2026, 8:38

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06

पुणेकरांनो सावधान! विकेंडला मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत हवामान विभागाचा रेड अलर्ट

Sunday, 5 July 2026, 7:49
Next Post

Pune News : तुम्हालाही भारत सरकारचा मेसेज आला का? घाबरू नका, जाणून घ्या कारण..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.