Friday, May 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Kangna Ranaut Controversy: बॉलिवूडच्या ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्रीला काळी जादू येते? पाळीच्या रक्ताचे लाडू बनवले अन्… एक्स बॉयफ्रेंडच्या आरोपाने खळबळ…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 21 January 2026, 19:54
Kangna Ranaut Controversy: Is this famous Bollywood actress capable of black magic? She made laddus of menstrual blood and... Ex-boyfriend's accusations create a stir...

Kangna Ranaut Controversy: खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत ही नेहमीच आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असते. बॉलिवूडमधील कलाकारांवर टीका असो किंवा राजकीय मुद्द्यांवर केलेली आक्रमक मतं, कंगनाने कायमच आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र यावेळी ती एका वेगळ्याच (Bollywood News) आणि धक्कादायक कारणामुळे चर्चेत आली आहे. (Entertainment News)

अलिकडेच कंगना रणौतने सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे ‘काळी जादू’च्या आरोपांचा जुना वाद पुन्हा उफाळून आला आहे. आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये कंगनाने 2016 मधील एका लेखाचा उल्लेख करत सांगितले की, एका संपादकाने असा दावा केला होता की, एका पत्रकाराकडे तिच्यावर काळी जादू केल्याचे पुरावे आहेत.

 

इतकेच नाही, तर त्या लेखामध्ये दिवाळीच्या मिठाईमध्ये मासिक पाळीचे रक्त मिसळून लोकांना वाटले जात असल्याचा खळबळजनक आरोपही करण्यात आला होता. या आरोपांवर प्रतिक्रिया देताना कंगनाने स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली आहे.

“जर तुमच्यात सुपरपॉवर असेल, तर तुम्हाला चेटकीण म्हटलं जातं. मलाही अनेकदा चेटकीण असं संबोधण्यात आलं. पण मी अशा लोकांसाठी कधीच स्वतःला उद्ध्वस्त केलं नाही,” असं कंगनाने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

एका मुलाखतीत ती म्हणाली, “कोणी माझ्या मासिक पाळीबाबत बोलतं, नावं ठेवतं, तेव्हा मला वाईट वाटत नाही. पण मासिक पाळीला वाईट म्हणू नका. कारण मासिक पाळीच्या रक्तात वाईट असं काहीच नसतं.” समाजातील मानसिकतेवर बोट ठेवत तिने स्पष्ट शब्दांत या प्रकारचा निषेध केला.

कंगनाने आपल्या संघर्षाचाही उल्लेख केला. “माझ्याकडे कोणतीही फिल्मी पार्श्वभूमी नव्हती. तरीही मी स्वतःच्या मेहनतीवर करिअर उभं केलं. ते दिवसही मजेदारच होते,” असं ती म्हणाली.

दरम्यान, कंगनाचा माजी प्रियकर अध्यायन सुमन यानेही पूर्वी तिच्यावर काळी जादू केल्याचा आरोप केला होता. 2008 ते 2009 या काळात ते रिलेशनशिपमध्ये होते. ब्रेकअपनंतर हे आरोप समोर आले होते.

एकूणच, कंगना रणौत पुन्हा एकदा व्यक्तिस्वातंत्र्य, समाजाची मानसिकता आणि स्त्रीविषयक दृष्टीकोन यावर मोठी चर्चा घडवून आणताना दिसत आहे. तिच्या या वक्तव्यांमुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Big Breaking : “पुणे-सोलापूर आणि पुणे-नगर महामार्गावरील प्रस्तावित उन्नत मार्गाआधी वाढीव लेन करा, नाहीतर पुणेकर वाहतूक कोंडीत होरपळतील”- आमदार राहुल कुल यांचा प्रशासनाला सज्जड दम

Friday, 15 May 2026, 14:27

NEET Exam News : नीट परीक्षेत मोठा बदल! पुढील वर्षापासून परीक्षा होणार ऑनलाईन; पेपरफुटीनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Friday, 15 May 2026, 14:16

Bullet Gang : दिवे घाटात मध्यरात्री बुलेट गँगचा हैदोस; हातात कोयते, हवेत आरडाओरडा, व्हिडीओ व्हायरल होताच गुन्हा दाखल

Friday, 15 May 2026, 13:58

Uruli Kanchan : टिळेकरवाडीचे सरपंच गोवर्धन टिळेकर यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर..

Friday, 15 May 2026, 13:54

Big News : जनगणना प्रशिक्षणावर बहिष्कार; फुरसुंगीतील ७ शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल

Friday, 15 May 2026, 13:47

Pune Big News : पुणे बॉम्बप्रकरणात मोठा खुलासा; आरोपीची ओळख पटली, दहशतवादाशी संबंध?, पोलिसांनी दिली नवीन माहिती..

Friday, 15 May 2026, 12:44
Next Post
crime

Crime : गोपनीय माहितीच्या आधारे आंबेगाव पोलिसांची धडक कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त करून आरोपी अटकेत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.