Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Jayant Patil : जयंत पाटील राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये लवकरच प्रवेश करतील ; भाजपच्या ‘या’ खासदाराचं मोठं विधान..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 25 August 2023, 21:17

Jayant Patil : सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यापासून राष्ट्रवादीतील शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील राष्ट्रवादी पक्षातून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसापूर्वी या संदर्भात पाटील यांनीही या फक्त अफवा असल्याचे सांगितले होते. आता पुन्हा एकदा जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे विधान सांगलीचे भाजप खासदार संजयकाका पाटील यांनी म्हटले आहे.

मिरज येथे एका कार्यक्रमात बोलताना खासदार संजयकाका पाटील यांनी हे विधान केले. संजय पाटील म्हणाले, जयंत पाटील आता राष्ट्रवादीतील अजित पवार गटात जात आहेत की, भाजपमध्ये येत आहेत ते आता बघू.

निशिकांत पाटील या होकायंत्राने आता आपल्याला इशारा दिला आहे, असं वक्तव्य करत संजयकाका पाटील यांनी हा इशारा दिला आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात उलटसुटल चर्चा सुरू आहेत.

गेल्या काही दिवसापूर्वी जयंत पाटील यांच्या निकटवर्तीयांना ईडीची नोटीस आली होती. या नोटीसीनंतर या चर्चा सुरू झाल्या. या संदर्भात स्वत: जयंत पाटील यांनी माध्यमांना मी पक्ष सोडार नसून या सर्व अफवा असल्याची प्रतिक्रीया दिली होती. त्यानंतर जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महाराष्ट्राच्या मतदार यादीतून तब्बल २ कोटींहून अधिक नागरिक गायब? SIR प्रक्रियेनंतर निवडणुकीच्या वर्तुळात खळबळ!

Monday, 31 August 2026, 19:39

उजनीत मच्छीमारांचा जलआक्रोश; ई-टेंडर, तरंगत्या सौरप्रकल्पाला विरोध

Monday, 31 August 2026, 19:34

तुर्भेतील अन्नपदार्थांच्या पॅकेजिंगमध्ये फेरफार करणारे रॅकेट उध्वस्त; ७५ लाखांचा साठा जप्त

Monday, 31 August 2026, 19:05

पुण्यातील भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत FDA ची धाड! नेत्यांसाठी आलेल्या जेवणाची अचानक तपासणी झाल्याने खळबळ

Monday, 31 August 2026, 18:37

उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘नाराजी नाट्य’ रंगण्याचे संकेत! दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकारमध्येच ठिणगी पडण्याची शक्यता

Monday, 31 August 2026, 18:04

घरच्यांशी भांडून निघाली, स्लीपर बसमध्ये बसली अन् पुढे 47 किलोमीटरचा थरार! चालत्या बसमध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार..

Monday, 31 August 2026, 17:35
Next Post
vacancy in pune air force school pune

Job News : नोकरीच्या शोधात आहात? तर हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीत निघाली मोठी भरती ; मिळू शकतो तब्बल 2.80 लाखांपर्यंत पगार..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp