Friday, August 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! जुलै महिन्याचे १५०० रुपये थेट बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 13 August 2026, 22:27

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बातमी आहे. जुलै महिन्याच्या हप्त्याची १,५०० रुपयांची रक्कम पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ही रक्कम टप्प्याटप्प्याने लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जुलै महिन्याचा हप्ता जमा केला जाईल, असे सांगितले होते. त्यानुसार या हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

योजनेच्या पडताळणीनंतर राज्यात १ कोटी ६६ लाख महिला लाभासाठी पात्र ठरल्या आहेत. या पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपयांचा लाभ दिला जातो.

दरम्यान, अनुसूचित जाती घटकातील पात्र लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा हप्ता देण्यासाठी राज्य सरकारने ३१९ कोटी ५३ लाख रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग केला आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात या योजनेच्या अनुसूचित जाती घटकासाठी ३ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

 

पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर पैसे जमा होण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू असल्याने काही महिलांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास वेळ लागू शकतो.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात ऑनलाईन ट्रेडिंगचा मोठा फ्रॉड! धायरीतील नागरिकाची तब्बल ३२ लाखांची फसवणूक; नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Thursday, 13 August 2026, 22:59

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! जुलै महिन्याचे १५०० रुपये थेट बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात

Thursday, 13 August 2026, 22:27

‘मला झोपेतून का उठवलं?’ रागाच्या भरात तरुणाचं भयंकर कृत्य; झोपेतच मित्राच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार….

Thursday, 13 August 2026, 21:42

सांगलीत भीषण अपघात! रेणावी घाटात दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक; २ ते ३ जणांचा मृत्यू, तर १५-२० जण जखमी

Thursday, 13 August 2026, 21:01

पुणे-दानापूर एक्सप्रेसमध्ये प्रवाशांचा थरकाप! धावत्या ट्रेनमध्ये अचानक साप दिसला; प्रवाशांचा एकच गोंधळ उडाला अन्….

Thursday, 13 August 2026, 20:21

Loni Kalbhor News : मंदिरातील मुलांना बाहेर जाण्यास सांगितल्याचा राग; ६९ वर्षीय महिलेच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार, सहा जणांविरुद्ध तक्रार

Thursday, 13 August 2026, 19:43
Next Post

पुण्यात ऑनलाईन ट्रेडिंगचा मोठा फ्रॉड! धायरीतील नागरिकाची तब्बल ३२ लाखांची फसवणूक; नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.