Amol Mitkari पुणे : सध्या खासगी युट्यूब चॅनेलचा खूपच सुळसुळाट झाला आहे. पत्रकारितेच्या नावाखाली आर्थिक लाभ होतोय म्हणून एखाद्या व्यक्तीला बदनाम करणं आणि आर्थिक लाभापोटी त्याची प्रतिमा समाजात खराब करणं. याचे सातत्यानं अनुभव येत आहेत. Amol Mitkari

दरम्यान, असं सांगत याविरोधात आमदार अमोल मिटकरी यांनी विधानपरिषदेत हक्कभंग प्रस्ताव आणला आहे. Amol Mitkari








